UPSSSC Admit Card : ज्युनिअर असिस्टंट पदासाठीचं अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड

उत्तर प्रदेश सेवा निवड आयोगाने कनिष्ठ सहाय्यक पदासाठी टायपिंग टेस्टचे प्रवेश पत्र जारी केलं आहे. (UPSSSC JR Assitant typing test 2021 Admit Card how To Download)

UPSSSC Admit Card : ज्युनिअर असिस्टंट पदासाठीचं अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड
फोटो : प्रतिकात्मक
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 12:56 PM

UPSSSC JR Assitant typing test 2021 : उत्तर प्रदेश सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन कमिशन अर्थात UPSSSC ने कनिष्ठ सहाय्यक पदासाठी टायपिंग टेस्टचे प्रवेश पत्र जारी केलं आहे. उमेदवार यूपीएसएसएससीचे प्रवेश पत्रअधिकृत वेबसाइट म्हणजेच upsssc.gov.in वरुन डाउनलोड करू शकतात. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी यूपीएसएससी 23 जून 2021 पासून कनिष्ठ सहाय्यक टायपिंग चाचणी घेतली जाणार आहे. (UPSSSC JR Assitant typing test 2021 Admit Card how To Download)

प्रवेश पत्र कसं डाऊनलोड करायचं….?

  • सर्वप्रथम यूपीएसएसएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या upsssc.gov.in
  • ‘Click here to Download Admit Card Under the advt. 04-exam/2019’ या लिंकवर क्लिक करा
  • एक नवीन विंडो उघडेल ज्यात ‘उमेदवार नोंदणी क्रमांक’, जन्मतारीख, व्हेरिफिकेशन कोड आणि जेंडर निवडा..
  • त्यानंतर आपले यूपीएसएसएससी प्रवेश पत्र 2021 डाउनलोड करा…

यूपीएसएससी टियर 2 वेगवेगळ्या स्लॉटमध्ये संगणक / लॅपटॉपवर घेण्यात येईल. परीक्षा पात्रता स्वरुपाची असेल. हिंदीसाठीचा टाइपिंग वेग प्रति मिनिट 25 शब्दांचा असावा. इंग्रजी भाषेसाठी, वेग प्रति मिनिट 30 शब्दांचा असावा. उत्तर प्रदेशातील विविध विभागात कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी 1186 रिक्त जागा भरल्या जातील. 26 जून ते 20 जुलै 2019 पर्यंत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

(UPSSSC JR Assitant typing test 2021 Admit Card how To Download)

हे ही वाचा :

NLC Exam 2021: हेल्थ इन्स्पेक्टर परीक्षेसाठीचं अ‍ॅडमिट कार्ड जारी, असं करा डाऊनलोड

SSC Delhi Police Recruitment 2021: SSC कॉन्स्टेबलच्या 5836 पदांसाठी PET आणि PMT परीक्षांच्या तारखा जाहीर

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.