Crime Stroy : मुलीला वाचवण्यासाठी आईने घेतली विहीरीत उडी, मुलगी बचावली, पण आईचा…

विहीरीत मुलगी पडली, धाडसी आईने मारली उडी, मुलीनं कडा पकडून ठेवला...

Crime Stroy : मुलीला वाचवण्यासाठी आईने घेतली विहीरीत उडी, मुलगी बचावली, पण आईचा...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 12:36 PM

बुलढाणा – शेतातील विहिरीमध्ये (Field wells) पाणी काढताना तोल गेल्याने 14 वर्षीय मुलगी विहीरीत पडली. दरम्यान क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचविण्यासाठी धाडसी आईने (Mother) थेट विहिरीत उडी घेतली. परंतु दुर्दैवाने खोल तळाशी जाऊन अडकल्यामुळे या घटनेत आईचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला.

मुलगी सुदैवाने वाचली, कारण मुलीने विहिरीत पडल्यावर कडा पकडून ठेवला होता. ही गंभीर घटना खामगाव तालुक्यातील कोंटी येथे घडली आहे. बेबीबाई उमा खताळ असं मृत आईचे नाव आहे.

बेबीबाई खताळ ह्या आपल्या मुलीला घेऊन सकाळी शेतात गेल्या होत्या. दरम्यान 14 वर्षीय कुमारी आकांक्षा ही विहीरीवर पाणी काढण्यासाठी गेली. अचानक तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. मुलगी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच आई बेबीबाई यांनी मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

परंतु मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून कुठलाही विचार न करता आई बेबीबाई उमा खताळ विहिरीत उडी घेतली. पाणी खोल असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी गेल्या. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान मुलगी आकांशाने विहिरीतील कडा पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.