Goat Rape and Murder | गाभण बकरीची बलात्कार करुन हत्या, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक

बकरीचा आरडाओरडा ऐकून हॉटेलमधील इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपीला घृणास्पद कृत्य करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. हॉटेल मालकाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Goat Rape and Murder | गाभण बकरीची बलात्कार करुन हत्या, हॉटेल कर्मचाऱ्याला अटक
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:07 AM

तिरुअनंतपुरम : गाभण बकरीवर बलात्कार करुन (Goat Rape and Murder) तिची हत्या केल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. केरळमधील कासरगोड जिल्ह्यात (Kasaragod Kerala) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हा एका हॉटेलमधील कर्मचारी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी कलम 377 आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या विरोधी कलमांच्या अन्वये (Cruelty against Animals) त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होसदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी केरळातील कासरगोड जिल्ह्यातील एका हॉटेल ही घटना घडली.

काय आहे प्रकरण?

“कासरगोड जिल्ह्यात एका गरोदर बकरीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी एका हॉटेल कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. बकरी चार महिन्यांची गर्भवती असल्याचं बोललं जातं. कलम 377 आणि प्राण्यांवरील क्रूरतेच्या विरोधी कलमांच्या अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे” अशी माहिती होसदुर्ग पोलिसांनी दिली.

बकरीचा आरडाओरडा ऐकून हॉटेलमधील इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपीला घृणास्पद कृत्य करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. हॉटेल मालकाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

कोण आहे आरोपी?

आरोपी सेंथिल हा मूळ तामिळनाडूतील रहिवासी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो केरळमधील संबंधित हॉटेलमध्ये काम करत होता. सरकारी वेटर्नरी सर्जननी प्राथमिक तपासात बकरीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या आरोपांना पुष्टी दिली आहे.

दहा वर्षांत पाच लाख जनावरांवर हिंसा

2020 मध्ये प्राण्यांवरील हिसेंसंदर्भात फेडरेशन ऑफ इंडियन अॅनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यानुसार 2010 ते 2020 या दहा वर्षांच्या काळात जवळपास पाच लाख जनावरांची हत्या झाली, त्यांना जखमी करण्यात आलं किंवा त्यांच्यावर बलात्कार झाले. यामध्ये लैंगिक अत्याचाराच्या 82 घटनांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

भंडाऱ्यातल्या “पुष्पा” बोकडाचं वजन 150 किलो? मालकाचा दावा काय आणि फोटो पाहाच

‘या’ माकडाचा खोडकरपणा पाहा, शेळीला कसा देतोय त्रास? Funny video viral

…जेव्हा शेळीला राग येतो..! पाहा शेळी आणि मोर यांच्यात झाली लढाई, Video viral

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.