Murder | तिशीतील तरुणाचा मृतदेह रस्त्यात आढळला, अंबरनाथमध्ये खळबळ

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक अज्ञात मृतदेह आढळला. मयत तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत होता.अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरात एका मोकळ्या जागेत हा मृतदेह होता.

Murder | तिशीतील तरुणाचा मृतदेह रस्त्यात आढळला, अंबरनाथमध्ये खळबळ
अंबरनाथमध्ये तरुणाचा मृतदेह सापडलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 12:47 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) एका अज्ञात इसमाचा गळा चिरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरात एका मोकळ्या जागेत आज (शुक्रवारी) सकाळी हा मृतदेह (Dead Body) आढळून आला. मयत इसमाचं वय 30 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. तो याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रात्रीच्या सुमारास त्याची हत्या (Murder) झाल्याचा अंदाज असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक अज्ञात मृतदेह आढळला. मयत तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत होता.अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली परिसरात एका मोकळ्या जागेत हा मृतदेह होता.

तरुणाची ओळख पटवण्याचे प्रयत्न

गुरुवारी रात्रीच्या सुमारास तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज आहे. त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरु आहेत. मयत तरुण 30 ते 35 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. तो याच परिसरात काम करणारा कामगार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

या इसमाचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आहे. अंबरनाथ पश्चिम पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

खिचडी खाल्ल्यावरुन वाद, बाप-लेकाची तरुणाला बेदम मारहाण, नांदेडमध्ये तरुणाचा मृत्यू

आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, गुजरातच्या मराठी कुटुंबातील हत्येचं गूढ उकललं

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकराकडून निर्घृण खून, औरंगाबादच्या शफेपूरची घटना

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.