AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PUne crime |अण्णाभाऊ साठे सभागृहातील तब्बल 2 कोटी रुपयांचे स्पिकर्स चोरीला ; महापालिकेचे मात्र दुर्लक्ष

लॉकडाउननंतर कोरोना नियमामध्ये शिथिलता आणता, शहरातील सभागृह सुरु कारण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या दक्षता पथकाने अण्णाभाऊ साठे सभागृहाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान ही चोरी उघडकीस आली आहे.

PUne crime |अण्णाभाऊ साठे सभागृहातील तब्बल 2 कोटी रुपयांचे  स्पिकर्स चोरीला ; महापालिकेचे मात्र दुर्लक्ष
पुणे महानगरपालिका
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 1:50 PM
Share

पुणे- शहरातील पद्मावती परिसरातील अण्णाभाऊ साठे सभागृहातील तब्बल2 कोटी रुपयांचे स्पिकर्स चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरी पकडली जाऊ नये यासाठीचोरांकडून आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. सभागृहात एकूण 12  स्पिकर्सची चोरी झाली आहे. लॉकडाउननंतर कोरोना नियमामध्ये शिथिलता आणता, शहरातील सभागृह सुरु कारण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या दक्षता पथकाने अण्णाभाऊ साठे सभागृहाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान ही चोरी उघडकीस आली आहे.

विविध कार्यक्रमासाठी केली उभारणी विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी काही वर्षांपूर्वी पद्मावती येथे हे अण्णाभाऊ साठे सभागृह उभारण्यात आले होते. या सभागृहामध्ये महापालिकेने एका खासगी कंपनीचे उत्कृष्ट दर्जाचे स्पिकर्स बसवले होते. मात्र कोरोनाच्या काळात सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे सभागृहात कोणतेही कार्यक्रम झाले नाहीत, तसेच बंद होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात हे सभागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात महापालिका प्रशासनाने सभागृहाची पाहणी केली. यावेळी 12 स्पिकर्स काढण्यात आले असून त्याठिकाणी बनावट स्पिकर्स बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले.

सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत चोरी

कोरोनामुळ कार्यक्रम बंद असले तरी, सभागृहात सुरक्षा रक्षक होते. मात्र तरीही सभागृहातील स्पीकर्सची चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यामहागडे स्पीकर्स चोरत त्या ठिकाणी हलक्या दर्जाचे स्पीकर्स लावण्यात आले आहेत. याचाच माहितीतल्या चोरानेच ही चोरी केले आहे. तसेच चोरीची घटना उघड झाल्यानंतरही केवळ तक्रार केल्याचे कागदी घोडे सभागृहात नाचवाण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.

Hansika Motwani | ‘तेरे नाम’ फेम हंसिका मोटवानीचं बिकिनी कलेक्शन, सोशल मीडियावर डिझाईन्सची चर्चा!

ज्युसर खाली ग्लास ठेवायला विसरला ‘खली’, 2 संत्रीचा ज्यूस काढल्यानंतरही ग्लाच खालीच, पाहा भन्नाट Video!

रब्बी हंगाम : उत्पादन वाढीसाठी हरभरा पिकाचे ‘असे’ करा व्यवस्थापन, शेतकऱ्यांना सल्ला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.