Video : अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटकांनी उडवल्या, उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठी कारवाई

गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आणि महसूल विभागानं स्फोटकं लावून वाळू उपसा करणाऱ्या बोटी उडवून दिल्या आहेत.

Video : अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटकांनी उडवल्या, उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठी कारवाई
उजनी पाणलोट क्षेत्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी स्फोटकांनी उडवल्या
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 11:55 PM

इंदापूर : इंदापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. मात्र, आता इंदापूर तालुक्यातील महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रात प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. पोलीस आणि महसूल विभागानं स्फोटकं लावून वाळू उपसा करणाऱ्या बोटी उडवून दिल्या आहेत. या कारवाईमुळे वाळू तस्करांना मोठा झटका बसला आहे. (Indapur taluka revenue department and police blew up boats by explosives who carrying illegal sand)

इंदापूर तालुक्यातील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनानं मिळून ही मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसापूर्वीच उजनी धरणातील अवैद्य पद्धतीने वाळू उपसा करणार्‍या बोटींवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा उजनी धरणातील अवैद्य वाळू उपसा करणार्‍या 9 बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं उडवून देण्यात आल्या. या कारवाईमुळे वाळू तस्करांचं तब्बल 1 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे. यापुढेही वाळू तस्करांवर अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येईल असा दावा तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी केलाय.

इतर बातम्या :

Breaking : राज्य मागासवर्ग आयोगाचा मोठा निर्णय, राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, राऊत-गांधी भेटीमागचं कारण काय?

Indapur taluka revenue department and police blew up boats by explosives who carrying illegal sand

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.