CBSE Board 10th Result 2021: सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, निकाल ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता

सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. सीबीएसईकडून दहावीचा निकाल सोमवारी जाहीर केला जण्याची शक्यता आहे.

CBSE Board 10th Result 2021: सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, निकाल 'या' दिवशी जाहीर होण्याची शक्यता
सीबीएसई
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 10:49 AM

CBSE Board 10th Result 2021 नवी दिल्ली: सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. सीबीएसईकडून दहावीचा निकाल सोमवारी जाहीर केला जण्याची शक्यता आहे. दहावीच्या निकालासंदर्भात सीबीएसईकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्या नंतर विद्यार्थी cbseresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. शुक्रवारी सीबीएसईकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सीबीएसई कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन संयम भारद्वााज यांनी दहावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. सीबीएसईनं अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावी आणि बारावीचा निकाल तयार केला आहे. गेल्या वर्षी सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला 18 लाख विद्यार्थी बसले होते. दहावीचा गेल्यावर्षीचा निकाल 91.46 टक्के निकाल लागला आहे.

CBSE 10th Result 2021: दहावीचा निकाल कुठे पाहायचा?

सीबीएसईचा निकाल cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. दहावीच्या निकालानंतर या लिंकवर निकाल उपलब्ध होणार आहे.

स्टेप 1 : सर्व प्रथम, सीबीएसई अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर जा.

स्टेप 2 : वेबसाईटवर दिलेल्या सीबीएसई 10 वीच्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : त्यानंतर, आपल्याला आपला रोल नंबर आणि जन्मतारीख सबमिट करावी लागेल.

स्टेप 4 : आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल.

स्टेप 5 : आता आपण आपला निकाल तपासण्यास सक्षम असाल.

गुणवत्ता यादी नाही

वेगळ्या गुणांकन योजनेच्या आधारे निकाल तयार होत असल्याने यावर्षी सीबीएसई गुणवत्ता यादी जाहीर न करण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय असो, निकाल लागल्यावर बोर्ड त्यास पुष्टी देईल.

दहावीचा निकाल कसा तयार होईल?

निकालासाठी 20 + 80 चे सूत्र तयार केले गेले आहे. प्रत्येक विषयात जास्तीत जास्त 100 गुणांचे मूल्यांकन केले जाईल, त्यापैकी 20 गुण पूर्वीच्या आतील मूल्यांकन असतील. याशिवाय उर्वरित 80 गुण नव्या पॉलिसीच्या आधारे दिले जातील. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या 80 गुणांची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी 10 गुण वेळोवेळी घेण्यात आलेले युनिट परीक्षेचे आहेत, 30 मध्यावधी परीक्षेसाठी आणि 20 प्रीबोर्ड परीक्षेसाठी आहेत.

इतर बातम्या:

CBSE 10th Result 2021 : सीबीएसई दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, येथे जाणून घ्या नवीन अपडेट

CBSE 10th Result 2021: सीबीएसई बोर्डाचं दहावीच्या निकालाचं काम पूर्ण, लवकरच निकाल जाहीर होण्याची शक्यता

CBSE 10th Result 2021 declared date and time update 10th result will be declare tomorrow at cbseresult.nic.in in marathi

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.