AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Mains Exam 2022 : जेईई मेन्सच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी ! ८ एप्रिल शेवटची तारीख

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जामध्ये काही बदल करायचे असतील ते NTA च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एप्रिलच्या सत्रात तुम्ही ते करू शकता. राष्ट्रीय परीक्षण एजेन्सीद्वारे अर्जात सुधार करण्याची ही संधी विद्यार्थ्यांना फक्त एकदाच दिली जाणार आहे.

JEE Mains Exam 2022 : जेईई मेन्सच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी ! ८ एप्रिल शेवटची तारीख
फॉर्ममधली चूक सुधारण्याची एक संधीImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 07, 2022 | 1:26 PM
Share

नवी दिल्ली : IIT च्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला. आता NTA ने विद्यार्थ्यांना जेईई मेन्सच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममधली चूक सुधारण्याची एक संधी दिली आहे. NTA ने करेक्शन विंडो (JEE Mains Correction Window) सुरु केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जामध्ये काही बदल करायचे असतील ते NTA च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एप्रिलच्या सत्रात तुम्ही ते करू शकता. राष्ट्रीय परीक्षण एजेन्सी (NTA) द्वारे अर्जात सुधार करण्याची ही संधी विद्यार्थ्यांना फक्त एकदाच दिली जाणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर NTA ने अर्जात सुधार करण्याची ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

विद्यार्थ्यांना 8 एप्रिल 2022 रात्री 09.00 वाजेपर्यंत अर्जात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. यानंतर मात्र NTA कडून अर्जात सुधार करण्याची कोणतीच संधी विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. अर्ज भरताना कोणतीही समस्या येत असेल तर विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या हेल्प लाईन नंबर किंवा अधिकृत मेलआयडी वर संपर्क साधावा.

हेल्प लाईन नंबर – 011-40759000

इमेल आयडी – jeemain@nta.ac.in

आधार कार्ड व्हेरीफाईड असणारे विद्यार्थ्यांना खालील बदल करणं शक्य

विद्यार्थी आई किंवा वडिलांचं नाव शोधू शकतात. JEE Mains Exam 2022 विद्यार्थी एक तर श्रेणी किंवा सब कॅटेगरी (PWD) यामध्ये बदल करू शकतात किंवा त्याचं (PWD) प्रमाणपत्र पुन्हा एकदा नव्याने अपलोड करू शकतात.

विद्यार्थी आपल्या निवडलेल्या विषयांमध्ये सुधार करू शकतात. विद्यार्थी आपलं जेईई मेन्स 2022 परीक्षेचं शहर किंवा माध्यम बदलू शकतात. तसंच दहावी बारावीच्या पासिंग ईयर मध्येही बदल करणं आता शक्य होणार आहे.

आधार कार्ड व्हेरीफाईड नसणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील बदल करणं शक्य

विद्यार्थी आई किंवा वडिलांचं नाव शोधू शकतात. JEE Mains Exam 2022 विद्यार्थी एक तर श्रेणी किंवा सब कॅटेगरी (PWD) यामध्ये बदल करू शकतात किंवा त्याचं (PWD) प्रमाणपत्र पुन्हा एकदा नव्याने अपलोड करू शकतात.विद्यार्थी आपल्या निवडलेल्या विषयांमध्ये सुधार करू शकतात.

जन्म तारीख आणि लिंग यांत देखील सुधार किंवा बदल केला जाऊ शकतो. विद्यार्थी आपलं जेईई मेन्स 2022 परीक्षेचं शहर किंवा माध्यम बदलू शकतात. तसंच दहावी बारावीच्या पासिंग ईयर मध्येही बदल करणं आता शक्य होणार आहे.

विद्यार्थ्यांना आपल्या जेईई मेन्स 2022 च्या अर्जात बदल करण्यासाठी अतिरिक्त फी भरावी लागणार आहे. फी भरण्यासाठी विद्यार्थी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआई किंवा पेटीएम चा वापर करू शकतात.

इतर बातम्या :

VIDEO | KKR vs MI, IPL 2022: सलग तिसऱ्या दारुण पराभवानंतर रोहित शर्मा संतापला, कॅमेरासमोर म्हणाला…

नाणार प्रकल्प झाला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे, त्यासाठी प्रयत्न करणार – Prasad Lad

Kirit Somaiya: INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला?, पत्रकारांच्या प्रश्नावर दादा.. दादा…म्हणंत सोमय्या भडकले

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.