JEE Advanced 2021 नवी दिल्ली: संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई अॅडव्हान्सड परीक्षा आज होतं आहे. ही परीक्षा भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IITs) अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर आणि नियोजन कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाईल. जेईई मेन परीक्षेमध्ये मध्ये 2.5 लाखांच्या आत ज्यांची रँक असते ते उमेदवार जेईई अॅडव्हान्सड परीक्षा हेऊ शकतात. या वर्षी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेचं आयोजन आयआयटी खरगपूर करत आहे. अडीच लाख