JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर होणार, कुठे पाहाल रिझल्ट?

जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जारी केला जाणार आहे. (JEE Main 2021 Result)

JEE Main 2021 Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर होणार, कुठे पाहाल रिझल्ट?
JEE-Main exam
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 8:57 AM

JEE Main 2021 Result Date नवी दिल्ली : अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणारी जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main 2021 Result) आज जारी केला जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. (JEE Main 2021 Result)

जेईई मेन फेज-1 (JEE Main 2021) ही परीक्षा 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला घेण्यात आली. देशातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जेईईकडून JEE Main Final Answer Key जारी केली आहे. ही Answer Key या jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या वेबसाईटवर ही Answer Key चेक आणि डाऊनलोड करता येणार आहे. या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल.

असा पाहा निकाल

JEE Main Feb Result 2021

JEE Main Final Answer Key 2021 Direct Link

JEE Main February Result कसे कराल चेक?

Step 1 : विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाईट वर जा. Step 2 : या वेबसाईटवर JEE Main Feb Result या ऑप्शनवर क्लिक करा. Step 3 : त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा. Step 4 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल Step 5 : निकाल तपासा Step 6 : त्यानंतर प्रिंट काढा.

जेईई मेन परीक्षा ही 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड घेण्यात आली होती. देशभरातील विविध केंद्रांवर जेईई मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 95 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. ही परीक्षा प्रथमच आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू, उर्दू, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये घेण्यात आली होती.

JEE Main 2021 Result

संबंधित बातम्या : 

JEE Main 2021: परीक्षेसाठी नोंदणीची उद्या अंतिम तारीख, लवकर करा अर्ज

JEE Main 2021 फेब्रुवारी सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, ‘या’ दिवशी निकाल जाहीर होणार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.