Kamarhati Election Result 2021 LIVE : कमरहट्टी विधानसभेच्या जागेसाठी भाजप आणि टीएमसीमध्ये घमासान, लाईव्ह अपडेट्स

Kamarhati Assembly Election Result 2021 Live Update In Marathi : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 मध्ये (West Bengal Assembly Election 2021) कमरहट्टी विधानसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Kamarhati Election Result 2021 LIVE : कमरहट्टी विधानसभेच्या जागेसाठी भाजप आणि टीएमसीमध्ये घमासान, लाईव्ह अपडेट्स
Kamarhati Vidhansabha
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:14 AM

West Bengal Assembly Election 2021 | कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) कमरहट्टी विधानसभा मतदारसंघ (Kamarhati Assembly Seat) हा राज्याच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यांतर्गत (North 24 Parganas District) येतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 मध्ये (West Bengal Assembly Election 2021) कमरहट्टी विधानसभा मतदारसंघात एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पश्चिम बंगालच्या कमरहट्टी विधानसभा मतदारसंगात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) मदन मित्रा (Madan Mitra), भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अनिंद्य बॅनर्जी (Anindya Banerjee), भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या (CPIM) सयनदीप मित्रा (Sayandeep Mitra) आणि सहा इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर आहेत (Kamarhati Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Kamarhati Assembly MLA Seat Manash Mukherjee Candidate Party Winner Name Latest News In Marathi).

यावेळी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक एकूण 8 टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालची ही निवडणूक ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वात लढणाऱ्या भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2016 ची निवडणूक कशी होती?

कमरहट्टी विधानसभा मतदारसंघात वर्तमान काळात कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडियाचं (मार्क्‍सवादी) (CPM) वर्चस्व आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत सीपीएमच्या मानस मुखर्जी यांनी सत्ताधारी टीएमसीच्या मदन मित्रा यांना 4,198 मतांनी पराभूत केलं होतं. मानस मुर्खजी यांना त्यावेळी 62,194 मतं पडली होती आणि मदन मित्रा यांना 57,996 मतं मिळाली होती. तर, भाजप येथे तिसऱ्या स्थानावर होती, भाजप उमेदवाराला जवळपास 11 हजार मतं मिळाली होती.

एकूण मतदारांची संख्या किती?

2016 च्या विधानसभा निवडणुकीत या क्षेत्रात एकूण मतदारांची संख्या 1,84,281 होती. यापैकी 1,38,024 मतदरांनी मतदान केलं होतं. संपूर्ण क्षेत्र पोलिंगचे एकूण 215 बूथ बनवण्यात आले होते आणि येथे 74 टक्के मतदा झालं होतं.

या मतदारसंघात पहिल्यांदा वर्ष 1967 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात आले होते. ज्यामध्ये सीपीएमच्या उमेदवार जिंकला होता. त्यानंतर झालेल्या ननिवडणुकांमध्ये सलग दोनवेळी सीपीएमने येथे आपला झेंडा रोवला. त्यानंतर 1977 ते 2006 पर्यंत सलग येथे सीपीएमच्या उमेदवारांचा विजय झाला.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2016 चे आकडे

विराजमान आमदार : मानस मुखर्जी (Manash Mukherjee)

एकूण मिळालेली मतं : 62194

एकूण मतदार : 184281

मतदाराचे टर्नआउट : 74.9 टक्के

एकूण उमेदवार : 11

Kamarhati Election Result 2021 LIVE Counting and Updates West Bengal Kamarhati Assembly MLA Seat Manash Mukherjee Candidate Party Winner Name Latest News In Marathi

संबंधित बातम्या :

मोदींचाही बंगाल दौरा रद्द, उच्च स्तरीय बैठक बोलावली, राहुलजींच्या पावलावर पाऊल टाकल्याबद्दल धन्यवाद, काँग्रेसची प्रतिक्रिया

West Bengal Election 2021 : राहुल गांधी पाठोपाठ भाजपचाही मोठा निर्णय, फक्त 500 लोकांमध्ये होणार पंतप्रधान मोदींचा सभा!

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.