-
Marathi News
-
Election 2022 News
-
Maharashtra municipal corporation election 2022
-
Solapur Municipal
सोलापूर महापालिका निवडणूक 2022
सोलापूर महापालिकेत एकूण 113 जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 16, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि महिलांसाठी 48 जागा राखीव आहेत. सोलापूरची लोकसंख्या 9,51,558 एवढी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,38,078 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 17,982 एवढी आहे. सोलापूर महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. महापालिकेत भाजची सत्ता असून पी. सिवासंकर हे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. सोलापूरमध्ये करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आदी 11 विधानसभा मतदारसंघ येतात.
-
आनंद आश्रमातील घडलेल्या प्रकाराबाबत संजय राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले एकनाथ शिंदे?
Videos6 hours ago -
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या भाजपप्रवेशावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Videos6 hours ago -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
Videos6 hours ago -
आता मराठी विषय सक्तीचा… सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
Videos7 hours ago -
आनंद दिघे असते तर… आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत संजय राऊतांचा हल्लाबोल
Videos7 hours ago -
‘तो लिंबू कापणारा, अंगारा लावणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात…’, मनोज जरांगे पाटलांची कुणावर जिव्हारी टीका?
Videos7 hours ago -
VIDEO : पंतप्रधान मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
Videos8 hours ago -
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर…, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा काय?
Videos8 hours ago -
‘ते आनंद दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील…’, ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
Videos9 hours ago -
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता नेमकं काय म्हणाला?
Videos10 hours ago
सोलापूर महापालिका निवडणूक 2022
-
SMC election 2022: सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 20 ची स्थिती नेमकी काय असणार?
आरक्षणात झालेले बदल हे अनेक नगरसेवकांसाठी अडचणीचे ठरलेले दिसून येत आहेत. प्रभागांमध्ये झालेली विभागणी तसेच आरक्षण आतील बदल, यामुळे अनेकांना नवीन प्रभाग शोधून तिथे मोर्चे बांधणी करावी लागत आहे.
-
SMC election 2022 ward 19: सोलापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्र.19 मधील बदलत्या आरक्षणाचा फायदा कुणाला होणार
बदल्या आरक्षणामुळे अनेका नगरसेवकांची संधी हुकलेली आहे. मात्र नगरसेवक कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. 2017 च्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली होती
-
SMC Election 2022 Ward 30 : काँग्रेस, राष्ट्रवादी भाजपला टक्कर देणार की शिवेसना नव्याने आव्हान उभं करणार? सोलापूर महापालिकेचं मैदान कोण मारणार?
सोलापूरमध्ये करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आदी 11 विधानसभा मतदारसंघ येतात. यंदा राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा परिणाम या महापालिका निवडणुकीवर दिसणार आहे.
-
SMC Election 2022 Ward 29 : प्रभाग वाढल्याने सोलापूर महापालिका निवडणुकीत अधिक रंगत; प्रभाग क्रमांक 29 मध्ये कुणाची सरशी होणार?
महापालिकेत 2017 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता होती. आता प्रभाग रचना बदलल्यानं उमेदवारांची संख्याही वाढणार आहे. अशावेळी प्रभाग क्रमांक 29 मधून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार? आणि कोणता उमेदवार विजयी होणार? याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे.
-
SMC Election 2022: सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 24 वर आरक्षणाचा प्रभाव दिसणार..?; राज्यातील सत्तासंघर्षामुळं मनपातील चित्र बदलणार...
आगामी निवडणुकीत आरक्षण जाहीर झाल्यामुळे आणि राज्यातील सत्तांतर नाट्य घडल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेवर आता कोणाचा झेंडा फडकणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
-
SMC Election 2022: सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 23 मध्ये भाजप-काँग्रेसमध्ये होणार चुरशीची लढत; शिवसेनेला करावी लागणार मोठी कसरत
सोलापूर प्रभाग क्र. 22 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला आणि एक जागा सर्वसाधारण गटाला गेली आहे. त्यामुळे जुन्या लोकप्रतिनिधींना या प्रभागामध्ये प्रचंड कसरत करावी लागणार आहे. राज्यातील सत्तासंघर्ष नाट्याचा काय परिणाम होणार याकडेही राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिल आहे.
-
SMC Election 2022, Ward 34 : पालिकेतील सत्ता राखण्यासाठी भाजपची जोरदार पूर्वतयारी; विरोधकांच्या रणनीतीकडेही सर्वांचे लक्ष
मातब्बर उमेदवारांची निवड, तळागाळातील मतदारांशी संपर्क, प्रतिस्पर्ध्याच्या बालेकिल्ल्यात आपला दबदबा राखणे या दृष्टीने राजकीय पक्ष व्यूहरचना आखू लागले आहेत. याच व्यूहरचनेनुसार प्रभाग क्रमांक 34 च्या निवडणुकीचीही जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे.
-
SMC Election 2022, Ward 32 : महिला आरक्षणामुळे पक्षांची समीकरणे बदलली; मातब्बर महिला उमेदवारांच्या शोधात राजकीय पक्ष; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
प्रभाग क्रमांक 32 मध्ये पारसी विहीर, स्वागत नगर, नई जिंदगी, हुच्चेश्वर नगर, शोभादेवी नगर आदी प्रमुख विभागांचा समावेश आहे. या प्रभागात त्रिसदस्यीय निवडणूक होणार आहे, अर्थात येथून तीन नगरसेवक महापालिकेत निवडून जाणार आहेत.
-
SMC Election 2022, Ward 31 : विजयाची माळ पुन्हा भाजपच्या गळ्यात की विरोधक विजयश्री खेचून घेणार? जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती
मागच्या निवडणुकीत भाजपचे 49 नगरसेवक निवडून आले होते, तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे नगरसेवक भाजपच्या तुलनेत निम्म्याहून कमी म्हणजेच 21 निवडून आले होते.
-
बॉलीवूड सुपरस्टारच्या बॉडीगार्डना पगार मिळतो किती ?
फोटो गॅलरी1 hour ago -
भारतीय खेळण्यांना आता जगभरात मिळणार नवीन ओळख, ‘किड्स इंडिया’ ट्रेड शोला रेकॉर्ड ब्रेक गर्दी
फोटो गॅलरी5 hours ago -
चिकन-मटनपेक्षा जास्त व्हिटॅमिन B12 या ड्राई फ्रूटमध्ये, तुमच्या शरीरातील ताकद वाढवणार
फोटो गॅलरी6 hours ago -
किती वर्ष विमान उड्डाण करु शकतं? विमानाचं रिटायरमेंट एज किती असतं?
फोटो गॅलरी7 hours ago -
बांगलादेशविरुद्ध 58 धावा करताच विराट कोहलीच्या नावावर नोंदवला जाणार विक्रम, काय ते जाणून घ्या
क्रिकेट7 hours ago -
‘मुन्नाभाई एमबीबीएस’नंतर हिंदीत यायला वेळ का लागला? प्रिया बापटने दिलं उत्तर
फोटो गॅलरी9 hours ago -
मी एकदम साधा माणूस, पण राग आला तर…; सूरज चव्हाणचं विधान चर्चेत
फोटो गॅलरी9 hours ago -
भारतीय सरकारी कंपन्यांचा जगात डंका; World Best Companies मध्ये यांची लागली वर्णी, गुंतवणूकदारांना लवकरच लागणार लॉटरी
फोटो गॅलरी9 hours ago -
गाव: सर्वसुख प्रदा:।… पंतप्रधानांच्या निवासस्थानी नव्या सदस्याचं आगमन, मस्तकावर ज्योतीचं चिन्ह… फोटो पाहिले का?
फोटो गॅलरी9 hours ago -
मराठी कलाकारांकडून पंढरपुरात 25 तास अविरत भजन; ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’मध्ये नोंद
टीव्ही10 hours ago
-
11 जागा आणि उमेदवार 12, विधान परिषदेत उबाठाचे मिलिंद नार्वेकर कुणाचा पत्ता कट करणार ?
-
Lok Sabha Speaker Election 2024 : भाजपाच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
-
पक्षाने संधी दिल्यास मी ग्रामपंचायत लढविन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण
-
चांगला स्ट्राईक रेट याचा अर्थ हा नाही की....शरद पवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले
-
लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून भर्तृहरि महताब यांची नियुक्ती, काय असतात कर्तव्ये? घटना काय सांगते
-
Ram Mandir | अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? कुणी बिघडवला खेळ? अखेर सत्य समोर आले
-
काँग्रेसच्या व्होट बँकेनेच उबाठा गटाला तारलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा
-
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : गणेशोत्सवानंतर खडसे भाजपात? फडणवीस तयार, पाहा Video
मुंबई3 mins ago -
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : आनंदाश्रमात नोटा उधळल्या, राऊतांकडून मुद्दा ‘कॅश’, पाहा Video
मुंबई15 mins ago -
अनंत चतुर्दशीला श्रींच्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त केव्हा ? आणि विधीची संपूर्ण माहिती पाहा
Festival34 mins ago -
संकटमोचकच संकटात, गिरीश महाजनांचा तो व्हिडीओ व्हायरल
महाराष्ट्र बातम्या60 mins ago -
बॉलीवूड सुपरस्टारच्या बॉडीगार्डना पगार मिळतो किती ?
फोटो गॅलरी1 hour ago -
Video : टीम इंडियात पदार्पणासाठी इशान किशनने वापरली सर्व अस्त्र, आता सामन्यात बजावली अशी भूमिका
क्रिकेट1 hour ago -
कमाईच्या बाबतीत या छोट्या देशाने सगळ्या देशांना पाजलं पाणी, नाव ऐकून हैराण व्हाल
आंतरराष्ट्रीय1 hour ago -
Video : आवाज कोणाचाsss, विसर्जन मिरवणुकीत दोन सिस्टिम भिडल्या, शेवट पाहा काय झालं?
अहमदनगर2 hours ago -
Video : 140 किलो वजन असलेल्या खेळाडूची जबरदस्त फिल्डिंग, उडी मारत असा अडवला चेंडू
क्रिकेट2 hours ago -
थेट अंतराळातून मतदान, सुनीता विल्यम्स व्होटिंग करणार, पण कसं शक्य?; काय आहे प्रक्रिया?
आंतरराष्ट्रीय2 hours ago