AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UMC Election Results 2026 LIVE: यंदाही प्रभाग 4मध्ये पुन्हा शिवसेना येणार? काय आहे सध्याची परिस्थिती

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: उल्हासनगर प्रभाग चारमध्ये एकूण लोकसंख्या 24983 आहे. तसेच 7862 अनुसूचित जमाती आणि 785 अनुसूचित जमाती यांचा समावेश आहे. यंदा उल्हासनगरच्या प्रभाग चारमध्ये नेमका काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

UMC Election Results 2026 LIVE: यंदाही प्रभाग 4मध्ये पुन्हा शिवसेना येणार? काय आहे सध्याची परिस्थिती
Ulhasnagar Ward-4Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:46 AM
Share

सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. कोणत्या प्रभागात किती वॉर्ड, कोणत्या वॉर्डमध्ये कोणची सत्ता अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभाग क्रमांक चारमध्ये चारही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली होती. आता 2026च्या पालिका निवडणुकीमध्ये पुन्हा शिवसेना निवडून येणार की आणखी काही निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या

उल्हासनगर प्रभाग चारमध्ये एकूण लोकसंख्या 24983 आहे. तसेच 7862 अनुसूचित जमाती आणि 785 अनुसूचित जमाती यांचा समावेश आहे. यंदा उल्हासनगरच्या प्रभाग चारमध्ये नेमका काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रभागातील जागा वाटपाविषयी बोलायचे झाले तर चार अ मध्ये अनुसूचित जाती, चार ब मध्ये मागसवर्ग महिला प्रवर्ग, चार क मध्ये सर्वसाधारण महिला आणि चार ड मध्ये सर्वसाधारण असे आहे.

2017मध्ये विजयी झालेले उमेदवार

प्रभाग क्रमांक चार अ मधून शिवसेनेचे स्वप्नील मिलींद बागुल हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक चार ब मधून शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा आव्हाड या विजयी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक चार क मधून अंजना अंकुश म्हस्के या विजयी झाल्या होत्या. तर ड मधून कलवंतसिंह सहोता हे विजयी झाले होते.

विभागाची व्याप्ती

उल्हासनगर प्रभाग चारमध्ये सचदेव नगर २, सेंच्युरी मैदान परिसर, रिजन्सी प्लाझा, मोनार्क सॉलिटेअर, नीता गावडे ज्युनियर कॉलेज, करोतिया नगर, कौशल नगर, उमपा तरणतलाव, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, इंदिरा नगर, पारस रेसिडेन्सी, शाळा क्रमांक १७ परिसर, कृष्णा अव्हेन्यू अपार्टमेंट, रामदेव रेसिडेन्सी, लॉर्ड्स कॉन्व्हेंट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ब्राह्मण पाडा, प्रबुद्ध नगरचा समावेश आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

उल्हासनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?