AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीसोबत थेट काडीमोड; पोस्ट करून केलं जगजाहीर!

मौनीने आणि तिचा पती सूरज नामबियार यांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे खुद्द नौनी आणि सूरज यांनी एकत्रितपणे सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे.

बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रीचा घटस्फोट, पतीसोबत थेट काडीमोड; पोस्ट करून केलं जगजाहीर!
mouni roy divorceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2026 | 8:02 PM
Share

Mouni Roy Divorce : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयने मोठा निर्णय घेतला आहे. मौनीने आणि तिचा पती सूरज नामबियार यांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे खुद्द नौनी आणि सूरज यांनी एकत्रितपणे सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मौनीने आपल्या नात्याबद्दल तसेच घटस्फोटबद्दल सांगितलं आहे. सोबतच आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करावा. खोट्या बातम्या पसरवू नये, असे आवाहनही तिने केले आहे..

मौनी रायने आपल्या पोस्टमध्ये काय सांगितले आहे?

मौनी रायने आपल्या पोस्टमध्ये ‘काही माध्यमे आमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनावश्यक बातम्या देत आहेत. हे सगळं पाहून आम्ही निराश आहोत. मी आणि सूरजने विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. विभक्त होण्याच्या प्रक्रियेवर सध्या पुरेसा वेळ घेत आहोत,’ अशी माहिती मौनी रॉयने दिली आहे.

एकमताने विभक्त होण्याचा निर्णय

तसेच, आमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सनसनाटी घडवून आण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी खोट्या आणि चुकीचा नरेटिव्ह पसरवला गेला. समोर आलेल्या बातम्या किंवा अफवा हे आमचं खरं आयुष्य प्रतिबिंबित करत नाहीत. आम्ही दोघांनीही विचार करून आदरपूर्वक, एकमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही मौनी रॉयने स्पष्ट केले आहे.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

आमच्या निर्णयाचा सन्मान करा, खोटे दावे पसरवू नका

मौनी रॉयने लोकांना आमची प्रायव्हसी जपावी, असेही आवाहन केले आहे. माझ्याविषयी तसेच सूरजविषयी कोणतीही खोटी बातमी, खोटे दावे पसरवू नका. या कठीण काळात आमच्या खासगीपणाचा सन्मान करा, असेही आवाहन मौनीने केले आहे.

Follow Us
सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?
Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?
हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात
Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; च
Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला.

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी.

सोनम वांगचुक यांना अटक? बोलता बोलता भाजप नेत्या हे काय बोलून गेल्या? यूजर्सने घेतली फिरकी

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द.

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग