PHOTO | ‘अनन्या’ फेम ऋतुजा बागवेच्या ‘बोल्ड’ फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Apr 19, 2021 | 6:15 PM

मराठी मनोरंजनविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिने प्रेक्षकांच्या स्वतःचे एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून ऋतुजा घराघरांत पोहचली.

Apr 19, 2021 | 6:15 PM

1 / 6
‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजाने सर्वांचीच मनं जिंकली. या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

2 / 6
अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत.

3 / 6
ऋतुजाने चक्क स्वतःभोवती ब्लँकेट गुडांळून बोल्ड फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटवर चाहते घायाळ झाले आहेत.

4 / 6
ऋतुजा सध्या सुबोध भावेसह ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत झळकते आहे. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

5 / 6
साध्या-सोज्वळ भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या ऋतुजाचा हा बोल्ड अवतार सर्वांनाच खूप आवडतो आहे.

6 / 6

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI