AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19: पहिली स्पर्धक आली ही चाइल्ड आर्टिस्ट; सलमान म्हणाला, ‘रोती छोटी बच्ची हो क्या…’

बिग बॉस 19 मध्ये पहिली स्पर्धक म्हणून बालकलाकार आली आहे. तिने अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान या सीझनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, घरातील निर्णय आता स्पर्धकांकडे असतील आणि बिग बॉसचा हस्तक्षेप कमी असेल

Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Aug 24, 2025 | 9:41 PM
Share
अखेर 'बिग बॉस 19' सुरू झालं आहे. सलमान खानने पुन्हा एकदा त्याच्याच हटके शैलीत शो होस्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच घरात पहिल्या स्पर्धकाची देखील एन्ट्री झालेली आहे.

अखेर 'बिग बॉस 19' सुरू झालं आहे. सलमान खानने पुन्हा एकदा त्याच्याच हटके शैलीत शो होस्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच घरात पहिल्या स्पर्धकाची देखील एन्ट्री झालेली आहे.

1 / 5
बिग बॉस 19 ची  पहिली स्पर्धक आली ही चाइल्ड आर्टिस्ट आहे. अशनूर कौर या सीझनची पहिली स्पर्धक बनली आहे. तिने डान्स करत स्टेजवर एन्ट्री केली. अशनूर कौरने  चाइल्ड आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये आणि हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.

2 / 5
अशनूरने अवघ्या 5 व्या वर्षी टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. तिला इंडस्ट्रीत काम करून 13 वर्ष झाली आहेत. अशनूरने 'झांसी की रानी', 'साथ निभाना साथिया', 'देवों के देव महादेव', ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

3 / 5
यंदाच्या सीझनमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. घरातील बरेच निर्णय सदस्यांच्या हाती सोपवण्यात आले आहेत.बिग बॉसने सलमानला सांगितले की यावेळी तो कोणालाही थांबवणार नाही. स्पर्धकांना त्यांचे सर्व प्रश्न स्वतः सोडवावे लागणार आहेत. घरात लोकशाही असेल, म्हणजेच स्पर्धकच सर्वकाही ठरवतील.

4 / 5
म्हणजे घरात होणारे वाद, भांडणं, टास्कबाबतचे सगळे निर्णय घरातील सदस्य घेतील. तसेच किचनमध्ये ‘बिग बॉस’चा हस्तक्षेप नसणार आहे.

म्हणजे घरात होणारे वाद, भांडणं, टास्कबाबतचे सगळे निर्णय घरातील सदस्य घेतील. तसेच किचनमध्ये ‘बिग बॉस’चा हस्तक्षेप नसणार आहे.

5 / 5
Follow Us
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच