AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सारा अली खान लग्झरी लाईफ सोडून, ‘या’ मार्गावर, अभिनेत्री थेट…

सारा अली खान ही कायमच चर्चेत आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केलाय.

सारा अली खान लग्झरी लाईफ सोडून, 'या' मार्गावर, अभिनेत्री थेट...
| Updated on: Oct 30, 2023 | 3:55 PM
Share

मुंबई : सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा अली खान (Sara Ali Khan) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सारा अली खान हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. नुकताच सारा अली खान हिने काही खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे सारा अली खान हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे देखील बघायला मिळतंय. सारा थेट केदारनाथला पोहचलीये.

सारा अली खान हिने तिच्या इंस्टा स्टोरीवर काही फोटो हे शेअर केले. या फोटोमध्ये सारा अली खान थेट केदारनाथला पोहचल्याचे बघायला मिळतंय. नेहमीच सारा अली खान ही देवांच्या मंदिरामध्ये दिसते. काही दिवसांपूर्वीच सारा बद्रीनाथला गेल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे यात्रेचा तिने खास व्हिडीओ देखील शेअर केला.

सारा अली खान हिने शेअर केलेले हे केदारनाथमधील फोटो तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसतंय. लोक या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत असून हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे केदारनाथ येथील फोटोमध्ये सारा अली खान हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. एका फोटोमध्ये सारा अली खान ही ध्यान करताना दिसत आहे. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला.

केदारनाथ येथील शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सारा अली खान ही स्वयंपाक करताना मदत करताना दिसतंय. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. सारा अली खान हिच्या अभिनयाचे काैतुक देखील चाहत्यांकडून करण्यात आले. सारा अली खान आणि विकी काैशल हे या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसले. प्रेक्षकांना यांची जोडी देखील आवडली.

सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेटच करत असल्याची जोरदार चर्चा ही काही दिवसांपूर्वी रंगताना दिसली. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मात्र, सारा अली खान ही कार्तिक आर्यन यांनी कधीच त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाही. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपची देखील चर्चा सुरू होती.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?