Video | नोरा फतेही हिला पाहून मुलगी लागली ढसाढसा रडायला, वाचा काय घडले?

नोराला सुकेशने महागडे गिफ्ट दिल्याचे उघडल झाल्याने नोराच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता.

Video | नोरा फतेही हिला पाहून मुलगी लागली ढसाढसा रडायला, वाचा काय घडले?
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 7:33 AM

मुंबई : नोरा फतेहीने बाॅलिवूडमध्ये अत्यंत कमी वेळामध्ये निश्चितपणेच स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. गेल्या काही दिवसांपासून नोरा सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अडकल्याने चर्चेत आलीये. नोराला सुकेशने महागडे गिफ्ट दिल्याचे उघड झाल्याने नोराच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला होता. इतकेच नाही तर अनेकदा याच प्रकरणात नोराला चाैकशीसाठी देखील बोलावण्यात आले. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात फक्त नोराच नाही तर बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे नाव पुढे आले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकताच सोशल मीडियावर नोरा फतेहीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, नोरा जात असताना तिच्या जवळ अचानकच एक तिची फॅन येते. नोराला पाहून ती इतकी जास्त भावनिक होते की, सरळ सरळ ती रडायलाच लागते. हे पाहून नोरा तिला जवळ घेते आणि तिचे अश्रू पुसते.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नोरा तिच्या फॅनला जवळ घेऊन मस्त गप्पा देखील मारते. शेवटी जाताना त्या फॅनच्या कपाळाची किस नोरा घेते आणि बाय बोलते. आता नोरा आणि तिच्या या फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होताना दिसतोय. काहीजण हा व्हिडीओ पाहून नोराचे काैतुक करत आहेत. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या थँक गॉड चित्रपटात शेवटी नोरा दिसली होती.

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.