सिद्धार्थ शुक्ला ते राजू श्रीवास्तव.. हार्ट अटॅकमुळे या सेलिब्रिटींनी गमावलं प्राण

बॉलिवूड ते साऊथ सेलिब्रिटींपर्यंत.. हार्ट अटॅकने 'या' सेलिब्रिटींचा घेतला जीव

| Updated on: Nov 11, 2022 | 7:20 PM
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं आज (11 नोव्हेंबर) जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅकने निधन झालं. ते 46 वर्षांचे होते. सिद्धांतच्या निधनानंतर हार्ट अटॅकचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेत आला आहे. याआधीही हार्ट अटॅकमुळे सेलिब्रिटींना आपले प्राण गमवावे लागले आहे.

1 / 7
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन हार्ट अटॅकमुळेच झालं होतं. 40 व्या वर्षी सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन हार्ट अटॅकमुळेच झालं होतं. 40 व्या वर्षी सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला.

2 / 7
बॉलिवूड गायक केके यांनासुद्धा एका कॉन्सर्टदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. कोलकातामधील एका लाइव्ह शोदरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला होता.

बॉलिवूड गायक केके यांनासुद्धा एका कॉन्सर्टदरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. कोलकातामधील एका लाइव्ह शोदरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला होता.

3 / 7
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचंही कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. जिममध्ये वर्कआऊट करताना ते अचानक बेशुद्ध झाले होते.

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचंही कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. जिममध्ये वर्कआऊट करताना ते अचानक बेशुद्ध झाले होते.

4 / 7
'भाभीजी घर पर हैं' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता दीपेश भान यांनासुद्धा हार्ट अटॅक आला होता. ब्रेन हॅमरेजनंतर त्यांचं हृदय धडधडणं बंद झालं होतं.

'भाभीजी घर पर हैं' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता दीपेश भान यांनासुद्धा हार्ट अटॅक आला होता. ब्रेन हॅमरेजनंतर त्यांचं हृदय धडधडणं बंद झालं होतं.

5 / 7
अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती आणि प्रसिद्ध निर्माते राज कौशल यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळेच झाला होता. ते 50 वर्षांचे होते.

अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती आणि प्रसिद्ध निर्माते राज कौशल यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळेच झाला होता. ते 50 वर्षांचे होते.

6 / 7
कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. कार्टिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झाल्याचं नंतर स्पष्ट झालं.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.