AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makarand Anaspure: तुकाराम मुंढेंचा फोन आला, नाना गोव्याला जाण्यापूर्वी… मकरंद अनासपुरे झाले भावूक

Makarand Anaspure: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधानानंतर जवळचा मित्र अभिनेते मकरंद अनासपुरे भावूक झाले आहेत. त्यांनी नानांसोबत शेवटचे बोलणे काय झाले होते हे सांगितलं आहे.

| Updated on: Oct 15, 2026 | 8:43 AM
Share
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गोव्यातील घरात त्यांनी वयाच्या 75व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. दोघेही 'नाम फाऊंडेशन'शी जोडलेले होते. पडद्यामागे राहून नानांनी एखाद्या सुपरहिरो प्रमाणे काम केले आहे. पण नानांच्या जाण्याने मकरंद अनासपुरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी नानांशी शेवटचे जे काही बोलणं झालं त्याविषयी सांगितले आहे.

1 / 5
मकरंद अनासपुरेंनी नानांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितलं की, "मी पुण्याला प्रवासात होतो. त्यावेळी तुकाराम मुंढे साहेबांचा फोन आला. ते आमचे खूप जवळचे मित्र... त्यांना खूप धक्का बसला होता. ते म्हणाले, दिवाळीनंतर नाना माझी जाहीर मुलाखत घेणार होते नाशिकला... मी म्हटलं, किती छान झालं असतं."

2 / 5
पुढे ते म्हणाले की, "खूप गोष्टी राहिल्या… कारण ते गोव्याला जाण्यापूर्वी आम्हाला सांगून गेले होते की, दुष्काळ यंदा जास्त दिसतोय. आपण सगळ्यांशी चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल, ते बघुया… ते अजूनही माझ्या डोक्यात घुटमळतंय..."

3 / 5
नाना पाटेकर हे मकरंद अनासपुरे यांचे गुरुजी, सच्चा दोस्त होते. आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

नाना पाटेकर हे मकरंद अनासपुरे यांचे गुरुजी, सच्चा दोस्त होते. आता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

4 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर हे गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

5 / 5
Follow Us
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश