AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही तरी मोठं घडणार? राहुल गांधींकडून अभिजीत दिपकेंना संपर्क करण्याचा प्रयत्न, वातावरण फिरणार?

राहुल गांधी आणि अभिजीत दिपकेंना मैत्रीच्या चर्चा सुरू झाल्यात. काँग्रेसने दिपकेंना चहापान कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.

| Updated on: Oct 15, 2026 | 10:38 AM
Share
राहुल गांधी आणि अभिजीत दिपके यांच्यात मैत्रीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसने कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि इतर नेत्यांना चहापान कार्यक्रमात सहाभागी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

1 / 5
काँग्रेसचा सीजेपीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून कॉक्रोच जनता पार्टीला आम आदमी पक्षाची संघटनाचा असल्याचा आरोप करण्यात येत होता. परंतु आता काँग्रेसने कॉक्रोच जनता पार्टीला थेट चर्चेचे निमंत्रण दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

2 / 5
काँग्रेस सध्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याचीही मागणी केली जात आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विविध नेत्यांना चहासाठी आमंत्रण दिलं होतं. या बैठकीला इंडिया आघाडीचे नेते देखील होते.

3 / 5
मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसने मंगळवारी सीजेपीच्या नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांच्या सूचनेनंतर सीजेपी आणि इतर नेत्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. यासाठी काँग्रेसचे वकील, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी मध्यस्थीची भूमिका केली. त्यांनी अभिजीत दिपकेंना संपर्क साधावा, यासाठी आग्रह केला.

4 / 5
जंतर मंतरवर भारताचा झेंडा फडकवल्याने आशुतोष रांका, सौरव दास यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

जंतर मंतरवर भारताचा झेंडा फडकवल्याने आशुतोष रांका, सौरव दास यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

5 / 5
Follow Us
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....