AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : तब्बल 27 देशांत आदिनाथ कोठारेचा ‘रामायण’ सुपरहिट! चीन, जपान आणि रशियात रिलीज होण्याआधीच…

Ramayana : अभिनेता रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. तब्बल २७ देशांमध्ये सिनेमाने उत्तम कामगिरी केली आहे. तर चीन, जपान आणि रशियात रिलीज होण्याआधीच मोठा विक्रम रचला आहे... तर जाणून घ्या सिनेमाच्या कमाईबद्दल

| Updated on: Nov 28, 2026 | 4:44 PM
Share
अभिनेता रणबीर कपूर, आदिनाथ कोठारे स्टारर 'रामायण' सिनेमाने प्रदर्शनाच्या अवघ्या २३ दिवसांत  जगभरात ऐतिहासिक कमाई करत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. सिनेमाने 23 दिवसांत भारतात १,१९५ कोटींचे एकूण कलेक्शन केले आहे. परदेशात देखील सिनेमाची चर्चा सुरु आहे.

1 / 5
परदेशातील कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाची कमाई ५९५ कोटींवर पोहोचली आहे. एकत्रितपणे  सिमेमाचं जागतिक कलेक्शन १,७९० कोटी झाले आहे. 'रामायण' चित्रपट जगभरातील 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, यातील २७ देशांमध्ये या सिनेमाने 'सुपरहिट' होण्याचा मान मिळवला आहे.

2 / 5
अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, थायलंड, इंडोनेशिया आणि नेपाळ यांसारख्या महत्त्वाच्या देशांमध्ये 'रामायण' हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे.

अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, थायलंड, इंडोनेशिया आणि नेपाळ यांसारख्या महत्त्वाच्या देशांमध्ये 'रामायण' हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे.

3 / 5
 तर सिनेमा नव्या देशांमध्येही ऐतिहासिक कामगिरी करत आहे. स्लोव्हाकिया, युक्रेन, लाटविया, जॉर्जिया, आर्मेनिया, कंबोडिया, व्हिएतनाम, घाना आणि केनिया यांसारख्या नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही या सिनेमाने सर्वाधिक कमाईचा विक्रम रचला आहे.

4 / 5
 विशेष म्हणजे, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तिथे प्रदर्शित झाल्यावर कमाईचे आकडे आणखी मोठे विक्रम मोडण्याची दाट शक्यता आहे.. असं देखील सांगितलं जात आहे.

5 / 5
Follow Us
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
मोदी सरकारला पाठिंबा द्या'; परिणय फुके यांचे उद्धव ठाकरेंना आवाहन
हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या...
Solapur : हुंड्यासाठी विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास; सोलापुरात सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!