AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut | ताटातील पेस्ट्री उचलत कंगना रनौत दिली फोटो पोझ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगना छोट्या-मोठ्या बातम्यांमध्ये कायम असते. अलीकडेच कंगना रनौत पीएम मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकांमुळे काँग्रेसवर टीका करताना दिसली.

Kangana Ranaut | ताटातील पेस्ट्री उचलत कंगना रनौत दिली फोटो पोझ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...
Kanagana
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 10:52 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगना छोट्या-मोठ्या बातम्यांमध्ये कायम असते. अलीकडेच कंगना रनौत पीएम मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकांमुळे काँग्रेसवर टीका करताना दिसली. त्याचवेळी आता कंगना एका व्हायरल व्हिडीओमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कंगनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये तिने पोज देण्यासाठी मास्क काढला आहे. यानंतर, समोरून येणाऱ्या वेटरच्या प्लेटमधून ती पेस्ट्री उचलते आणि तिच्या तोंडाजवळ आणते आणि पापाराझींना फोटो पोज देते. यानंतर, कंगना पुन्हा त्याच प्लेटमध्ये पेस्ट्री ठेवते. कंगनाच्या या व्हिडीओवर अनेकजण टीका करत आहेत आणि म्हणत आहेत की, हा काय प्रकार आहे? तर त्याचवेळी काही लोक कंगनाला कोरोनामध्ये असे कृत्य करण्याबद्दल टीका करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

कंगनाचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले की, ‘ब्रीलियंट! आधी तिने स्पर्श केला, नंतर तिने श्वास घेतला आणि नंतर ते प्लेटमध्ये ठेवले, आता ते कोण खाईल?’ तर कोणी म्हणाले की, ‘कंगना कोरोनाच्या काळात असे कृत्य करते आहे, हे आश्चर्यकारक आहे.’ एका वापरकर्त्याने म्हटले – हा काय प्रकार आहे, महामारीच्या वेळी हे कोण करते?’

कंगनाकडे चित्रपटांची रांग

कंगना रनौत खूप व्यावसायिक आहे आणि प्रत्येक बाबतीत ती खूप लवकर काम करते. चाहत्यांना कंगनाचा ‘थलायवी’ प्रचंड आवडला आहे. यापूर्वी कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच कंगना ‘तेजस’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय कंगना रनौत ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटातून पुन्हा पुनरागमन करणार आहे. त्याचबरोबर कंगना ‘धाकड’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. याशिवाय कंगना ‘सीता’ चित्रपटातही दिसणार आहे. कंगना रनौत ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची निर्मितीही करत आहे.

पंजाब प्रकरणावर संतापली कंगना!

काही दिवसांपूर्वी कंगना रनौत पीएम मोदींच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींबद्दल खूप नाराज होती. अशा परिस्थितीत कंगना म्हणाली होती की, ‘हा लोकशाहीवर हल्ला आहे. पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया वाढत आहेत, त्या रोखल्या नाहीत तर त्याची किंमत देशाला चुकवावी लागेल.’

हेही वाचा :

‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!

सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?

मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?

Pushpa BO Collection : ‘पुष्पा’चा दमदार तिसरा आठवडा, अजूनही बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवतोय अल्लू अर्जुनचा चित्रपट!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.