AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra | न्यूयॉर्कमध्ये पाणीपुरीचा आनंद घेत आहे प्रियांका चोप्रा, पाहा खास व्हिडीओ

चाहते प्रियांकाच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स करून कमेंट करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर कार्यक्रमामध्ये प्रियांका पती निक जोनससोबत पाणीपुरी खाते आहे.

Priyanka Chopra | न्यूयॉर्कमध्ये पाणीपुरीचा आनंद घेत आहे प्रियांका चोप्रा, पाहा खास व्हिडीओ
| Updated on: Sep 24, 2022 | 10:02 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. न्यूयॉर्कमधील विविध फोटो आणि व्हिडीओ प्रियांका आपल्या चाहत्यांसाठी शेअर करते आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने न्यूयॉर्क (NewYork) येथील एक फोटो आपल्या लेकीसोबतचा शेअर केला होता. या फोटोमध्ये प्रियांका आणि तिची मुलगी मालती एका खिडकीमध्ये बसल्याचे दिसते होते. आता नुकताच प्रियांकाने एका कार्यक्रमामधील व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओतील एक विशेष बाब म्हणजे प्रियांका न्यूयॉर्कमध्ये चक्क पाणीपुरी खाताना दिसत आहे.

इथे पाहा प्रियांका चोप्राचा व्हायरल होणारा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राचा न्यूयॉर्कमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, ती एका गाडीमध्ये बसून कार्यक्रमामध्ये जाते, तिथे ती मलाला युसुफजईसोबत दिसते. इतकेच नाही तर कार्यक्रमामध्ये प्रियांका पती निक जोनससोबत पाणीपुरी खाते आहे. प्रियांकाने हा खास व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. प्रियांका एकदम देशी स्टाईलमध्ये पाणीपुरी खाते आहे.

ब्लॅक कलरचा ड्रेसमध्ये प्रियांका चोप्राचा जबरदस्त लूक

प्रियांकाने या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ब्लॅक कलरचा ड्रेस घातल्याचे दिसतय. चाहते प्रियांकाच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स करून कमेंट करताना दिसत आहेत. प्रियांका चोप्रा एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमासाठी तिने ब्लॅक कलरचा आउटफिट कॅरी केला होता. या ड्रेसमध्ये प्रियांकाचा जबरदस्त असा लूक दिसतोय. प्रियांकाची मुलगी मालती देखील सध्या न्यूयॉर्क आहे.

Follow Us
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल.
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....