AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू तरुणीचं ब्रेनवॉश, धर्मांतरानंतर निकाह, तिची संपत्ती बळकावली आणि…, गंभीर आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन

आता अभिनेता पत्नी आणि मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे... पण एकेकाळी त्याच्यावर हिंदू मुलीचं धर्मांतर आणि निकाह यांसारख्या गंभीर आरोपांचा सामना करावा लागलेला...

हिंदू तरुणीचं ब्रेनवॉश, धर्मांतरानंतर निकाह, तिची संपत्ती बळकावली आणि..., गंभीर आरोपांवर अभिनेत्याने अखेर सोडलं मौन
| Updated on: Jun 16, 2026 | 3:46 PM
Share

सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अभिनेत्यानंतर हिंदू तरुणीचं ब्रेनवॉश करून तिचं धर्मांतर केलं, त्यानंतर तिच्यासोहब लग्न केलं.. एवढंच नाही तर, तरुणीची संपत्ती देखील बळकावल्याचे आरोप अभिनेच्यावर लावण्यात आले. यावर अखेर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो दुसरा तिसरा कोणी नाही तर, प्रसिद्ध सोशल मीडिया इंफ्लुएन्सर, अभिनेता आणि बिग बॉस स्पर्धत अदनान शेख आहे. अदनान याने 2024 मध्ये गर्लफ्रेंडसोबत मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नानंतर अदनान याने मुलाचं देखील जगात स्वागत केलं आहे.

पण लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अदनान याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. कारण अदनान याची पत्नी हिंदू आहे. पण अदनान याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी तिने स्वतःच्या हिंदू धर्माचा त्याग करत मुस्लीम धर्म स्वीकारला. अदनान याच्या पत्नीचं खरं नाव रिद्धी असं आहे. पण इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यानंतर तिने स्वतःचं नाव बदललं आणि आयेशा असं ठेवलं… इस्लामचा स्वीकार केल्यानंतर अदनान याची पत्नी कायम हिजाह घालते आणि कधीच स्वतःचा चेहरा दाखवत नाही.

अशात अदनान याच्यावर आरोप आहे की, त्याने पत्नीचं ब्रेनवॉश केलं आणि बळजबरी इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास सांगितलं… युजर्सच्या या ट्रोलिंगवर अदनान यान अखेर मौन सोडलं आणि सत्य सांगितलं आहे. अदनान म्हणाला, ‘तुम्ही लोक ब्रेनवॉश आणि आणखी काय काय बोलत आहात, त्यामागे काहीही तथ्य नाही… आम्ही दोघे देखील सुजाण आहोत..’, पत्नीच्या संपत्तीबद्दल देखील त्याने मोठं वक्तव्य केलं, ‘मला कोणतीच संपत्ती मिळालं नाही…’ असं देखील अदनान म्हणाला आहे.

सांगायचं झालं तर, अदनान त्याची पत्नी आणि मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. याआधी देखील त्याने पत्नीच्या धर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘पत्नीने स्वतः लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. भारतात सर्वांना स्वतंत्र आहे… कोणीच कोणावर बळजबरी करु शकत नाही..’ असं देखील अदनान म्हणालेला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा