AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या माजी मुंख्यमंत्र्यांची नात कोणाला करतेय डेट? खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण

विकी कौशलच्या भावासोबत ब्रेकअप, आता कोणाला डेट करतेय महाराष्ट्राच्या माजी मुंख्यमंत्र्यांची नात... सध्या सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याची चर्चा..., सांगायचं झालं तर, सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात.

महाराष्ट्राच्या माजी मुंख्यमंत्र्यांची नात कोणाला करतेय डेट? खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण
| Updated on: Mar 14, 2026 | 3:20 PM
Share

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता वेदांग रैना यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शर्वरी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री माजी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. रिपोर्टनुसार, शर्वरी आणि वेदांग दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित ‘वापस आऊंगा’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एकमेकांच्या जवळ आली… सध्या सर्वत्र वेदांग आणि शर्वरी यांच्या नात्याने जोर धरला आहे. पण दोघांनी देखील नात्याबद्दल कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही..

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शर्वरी वाघ आणि वेदांग रैना आता फक्त चांगले मित्र राहिलेले नाहीत तर आता डेटिंग करत असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. असं देखील म्हणलं जात आहे की, वेदांग आणि शर्वरी यांची भेट सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान झाली होती. अखेर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आहे.

रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, वेदांग आणि शर्वरी त्यांच्या नात्यात अत्यंत गंभीर आहेत आणि दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला प्रचंड आवडतं… पण दोघांनी देखील सर्वांपासून त्यांचं नातं गुपित ठेवलं आहे. शर्वरी आणि वेदांग यांना त्यांचं नातं खासगी ठेवायचं आहे.

दरम्यान 13 मार्च 2026 रोजी ‘वापल आऊंगा’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी अधिक जोर धरला… सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहे. सिनेमाची कथा 1947 फाळणीच्या पार्श्वभूमीभोवती फिरताना दिसत आहे. सिनेमात शर्वरी, वेदांग यांच्यासोबत दिलजीत दोसांझ आणि नसीरुद्दीन शाह यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सिनेमाच्या टीझरमध्ये शर्वरी आणि वेदांग यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. आता खऱ्या आयुष्यात देखील दोघांच्या खासगी आयुष्यातील चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांच्या नात्याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शर्वरी हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, वेदांग याच्याआधी अभिनेत्रीचं नाव अभिनेता विकी कौशल याचा भाऊ सनी कौशल याच्यासोबत जोडलं जात होतं… अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

तर वेदांग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, वेदांग आणि अभिनेत्री खुशी कपूर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. पण 2026 च्या सुरुवातील दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला.. आता शर्वरी आणि वेदांग यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील यावर कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही.

Follow Us
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.