बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी समोर येतोय. ‘जनता दरबार’प्रमाणेच आता त्याच्या इमारतीखालीही खळबळ पाहायला मिळाली आहे. आजही लोक संकटात सोनूच्या घराखाली पोचले.
1 / 8
सोनू सूद यांच्या इमारतीखाली जनता दरबार झाला.
2 / 8
सोनू सूद येथे त्याच्या इमारतीखाली येतो आणि सर्वांच्या समस्या ऐकतो.
3 / 8
सोनू सूद मुंबईच्या लोखंडवाला भागात राहतो.
4 / 8
सामान्य लोक कागदपत्र घेऊन सोनूच्या घरी पोहोचले होते. त्यानं सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या.