AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26 वर्षांचा मुलगा… 70व्या वर्षी लग्न करून तू…, कुमार सानूच्या पहिल्या पत्नीने साधला कुनिकावर निशाणा

गायक कुमार सानू यांच्या पहिल्या पत्नी रिटा भट्टाचार्य यांनी पुन्हा एकदा एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. तिने गायक आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. शिवाय कुनिका हिच्यावर देखील निशाणा साधला आहे.

26 वर्षांचा मुलगा... 70व्या वर्षी लग्न करून तू..., कुमार सानूच्या पहिल्या पत्नीने साधला कुनिकावर निशाणा
फाईल फोटो
| Updated on: Sep 26, 2025 | 4:00 PM
Share

झगमगत्या विश्वात कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल काहीही सांगता येत आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक कुमार सानू यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कुमार सानू यांची पहिली पहिली रिटा भट्टाचार्य हिने स्वतःच्या खासगी आयुष्यावर मोठे खुलासे करत अभिनेत्री कुनिका सदानंद हिच्यावर निशाणा साधला आहे. सांगायचं झालं तर, कुनिका आणि कुमार सानू यांनी एकमेकांना सहा वर्ष डेट केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. कुनिका हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना कुमार रिटा तिसऱ्यांदा प्रेग्नेंट होत्या. नवऱ्या अफेअरवर आता रिटा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

रिटा म्हणाल्या, ‘कुनिका हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना कुमार सानू अन्य महिलेला डेट करत होते… असं कुनिका आता म्हणतेय, मग तेव्हा ती काय करत होती? तेव्हा माझं कुमार सानू यांच्यासोबत लग्न झालं होतं. मी तिसऱ्यांदा प्रेग्नेंट होती. तेव्हा कुमार सानू माझ्यासोबत काय करच होते? असा प्रश्न रिटा हिने उपस्थित केला…

एवढंच नाही तर, कुनिका म्हणते 27 वर्ष मी माझ्या आयुष्यातील दुःख मनाच्या एका कोपऱ्यात दाबून ठेवलं होतं. तिचा मुलगा 26 वर्षांचा आहे, मग 27 वर्ष कोणतं दुःख भोगलं आहे? एखाद्या विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवावे… असं आम्ही कुठे ऐकलेलं नाही… तू 70 वर्षांची महिला असून लग्न करु शकतेस आणि 26 वर्षांचा तुझा मुलगा असू शकतो? माझ्या देशात तरी असं काही होत नाही.. असं देखील रिटा म्हणाल्या.

कुमार सानू यांचे लग्न आणि अफेअर…

कुमार सानू यांचं पहिले लग्न रीताशी झालं होतं. त्यांची पहिली भेट कोलकाता येथे झाली. हळूहळू, ते प्रेमात पडले आणि त्यांनी मुंबईत लग्न केलं. 1988 मध्ये, सानूचा मुलगा जस्सीचा जन्म झाला आणि त्यानंतर लवकरच, जिको आणि जान हे आणखी दोन मुलगे झाले. 1993 मध्ये, सानूचं नाव कुनिकाशी जोडलं गेलं. त्यांच्या प्रेमसंबंधामुळे रिटी हिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

कुनिका हिच्यासोबत कुमार सानू यांचे प्रेमसंबंध असल्याचं कळताच रिटा यांनी कुमार सानू यांना घटस्फोट झाला. पण कुमार सानू आणि कुनिका यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही. त्यानंतर कुमार सानू यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी दोन मुलींचं जगात स्वागत केलं. आज ते दुसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.