AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

हा अभिनेता मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी 100हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायक, नायक आणि विनोदी भूमिका साकारल्या. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1980 च्या दशकात झाली.

प्रसिद्ध अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
संतोष नायरImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2026 | 9:48 AM
Share

केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यात मंगळवारी, ५ मे रोजी सकाळी एका भीषण रस्ते अपघातात लोकप्रिय मल्याळम अभिनेते संतोष के. नायर यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी राजलक्ष्मी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. हा अपघात आदूरजवळील पीथुसेरी येथे एमसी रोडवर झाला. संतोष यांची इनोवा कार आणि एका ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर संतोष यांना वाचवता आले नाही. त्यांच्या पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

१०० हून अधिक चित्रपटांत केले काम

संतोष के. नायर हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी खलनायक, नायक आणि विनोदी अशा विविध भूमिका साकारत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा फिल्मी प्रवास 1980 च्या दशकात सुरू झाला होता आणि ते प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे सहकारी कलाकार आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोष यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आहेत.

Follow Us
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून....
अंगारक चतुर्थीला दगडूशेट मंदिरात भाविकांची गर्दी; पहाटेपासून.....
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.