AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan Property: मुंबईत ‘मन्नत’, दुबईट ‘जन्नत’, देश – विदेशात आहे किंग खानची संपत्ती

Shah Rukh Khan Property: बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शुन्यापासून सुरुवात केली. आज अभिनेता कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे.

Shah Rukh Khan Property: मुंबईत 'मन्नत', दुबईट 'जन्नत', देश - विदेशात आहे किंग खानची संपत्ती
फाईल फोटो
| Updated on: Oct 17, 2025 | 2:49 PM
Share

Shah Rukh Khan Property: अभिनेता शाहरुख खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेक हीट सिनेमे देत अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. आज किंग खान कुटुंबासोबत आलिशान आयुष्य जगत आहे. शाहरुख याचे फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील गडगंड संपत्ती आहे. मुंबईत ‘जन्नत’ तर, अभिनेत्याचा दुबईत ‘जन्नत’ बंगला आहे. तर आज शाहरुख खान याच्या संपत्तीबद्दल जाणून घेवू…

मन्नत : अभिनेता शाहरुख खानचा समुद्रासमोरील बंगला, मन्नत, हा सहा मजली पांढरा बंगला आहे. प्रचंड आलिशान असा हा बंगला आहे. अरबी समुद्राचं एक विलक्षण दृश्य दिसतं. व्होगच्या मते, खान कुटुंब 2001 मध्ये या घरात राहायला आलं. रिपोर्टनुसार, आजची ‘मन्नत’ बंगल्याची किंमत 200 कोटींपेक्षा अधी आहे.

अलिबाग  हॉलीडे होम : शाहरुख खान त्याच्या अलिबागमधील सुट्टीच्या घरी त्याच्या जवळच्या मित्रांसोबत वाढदिवस आणि न्यू-ईयर साजरा करतो. शाहरुख खानच्या अलिबाग येथील घरात एक स्विमिंग पूल, अनेक खुले डेक आणि एक खाजगी हेलिपॅड आहे. शाहरुख खानच्या प्रॉपर्टीची किंमत 14.67 कोटी रुपये आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

शाहरुख खानचं दिल्लीतील घर – दिल्लीमध्ये शाहरुख खान याचं स्वतःचं घर आहे. अभिनेत्याचं बालपण दिल्लीत गेलं. किंग खान याच्या दिल्लीतील घराला अभिनेत्रीने चांगल्या प्रकारे सजवलं आहे. खान कुटुंबातील अनेक आठवणी घरासोबत जोडलेल्या आहेत.

लंडन येथील घर: शाहरुखकडे लंडनमध्ये 175 कोटी रुपयांचं आलिशान अपार्टमेंट आणि लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान मघर आहे, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रिअल इस्टेट साम्राज्यात भर पडली आहे. शाहरुख खान कायम त्याच्या कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लंडन येथे जात असतो.

शाहरुख खानचं दुबईतील घर : दुबईतील पाम जुमेराह येथे अभिनेत्याचा व्हिला देखील आहे, ही एक आलिशान मालमत्ता आहे. या व्हिलामध्ये सहा बेडरूम, दोन रिमोट-कंट्रोल्ड गॅरेज आणि एक खाजगी स्विमिंग पूल आहे. या व्हिलाची किंमत 100 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.