AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धनगर राजा’ गाण्याचा ॲनिमेटेड व्हिडिओ लाँच,’सचिनमय’ अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला…

साधारण 20 वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने 'सचिनमय' नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकरांनी गायलेली होती आणि म्हणूनच अल्बम देखील 'सचिनमय ' या नावानेच रिलीज केला गेला.

'धनगर राजा' गाण्याचा ॲनिमेटेड व्हिडिओ लाँच,'सचिनमय' अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला...
'सचिनमय' अल्बम प्रेक्षकांच्या भेटीलाImage Credit source: TV9
| Updated on: Apr 06, 2022 | 8:10 AM
Share

मुंबई : साधारण 20 वर्षांपूर्वी सागरिका म्युझिकने ‘सचिनमय’ (Sachinmay) नावाचा एक मराठी अल्बम रिलीज केला होता. या अल्बम मधील सर्व गाणी सचिन पिळगावकरांनी (Sachin Pilgaonkar) गायलेली होती आणि म्हणूनच अल्बम देखील ‘सचिनमय ‘ या नावानेच रिलीज केला गेला. या अल्बममधील वसंत बापट, दादा कोंडके, गो.नि.दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं. सगळीच गाणी हि लोकसंगीताचा बाज असलेली , पण प्रत्येक गाणं हे अगदी वेगळं . या अल्बम मधीलच गो.नि.दांडेकरांनी लिहिलेलं ‘धनगर राजा’ हे गाणं आता नव्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होतंय आणि म्हणूनच फक्त ऑडिओ स्वरूपात असलेलं हे गाणं आता व्हिडिओ स्वरूपात प्रेक्षकांसाठी आणण्याचं सागरिका म्युझिकने ठरवलं .’धनगर राजा’ (Dhangarraja song) या गाण्याचा अँनिमेटेड व्हिडिओ सागरिका म्युझिकच्या मराठी युट्युब चॅनेल वर रिलीज केला गेला. मराठी मधील हा बहुतेक पहिलाच संपूर्ण ॲनिमेटेड म्युझिक व्हिडीओ असेल.

सचिनजींनी पुन्हा एकदा त्यांच्यातल्या हरहुन्नरी कलाकाराचा प्रत्यय त्यांच्या गाण्यांतून गाण्यातून दिला आहे. ‘सचिनमय’ या अल्बम मधील सर्वच गाणी हि लोकगीताच्या बाजाची आहेत. जसं शेतकरी गीत, कोळीगीत, पेंद्याने आपल्या मित्रासाठी म्हणजेच श्रीकुष्णासाठी गायलेलं बोबडा गीतं, आणि धनगर राजा हे गीत. आणि हे प्रत्यक गीत सचिनजींनी त्या त्या गाण्याच्या बाजानुसार गायलं आहे, म्हणूनच हा अल्बम  ‘सचिनमय’ आहे.

या अल्बममधील वसंत बापट, दादा कोंडके, गो.नि.दांडेकर आणि संत नामदेव यांनी लिहिलेल्या गीतांना जितेंद्र कुलकर्णी यांनी संगीत दिलं होतं. सगळीच गाणी हि लोकसंगीताचा बाज असलेली , पण प्रत्येक गाणं हे अगदी वेगळं . या अल्बम मधीलच गो.नि.दांडेकरांनी लिहिलेलं ‘धनगर राजा’ हे गाणं आता नव्याने सोशल मीडियावर लोकप्रिय होतंय आणि म्हणूनच फक्त ऑडिओ स्वरूपात असलेलं हे गाणं आता व्हिडिओ स्वरूपात प्रेक्षकांसाठी आणण्याचं सागरिका म्युझिकने ठरवलं.

संबंधित बातम्या

ट्विंकल खन्नाने The Kashmir Filesची उडवली खिल्ली; म्हणाली ‘आता मीसुद्धा..’

Halal Meat Row: ‘जर हलाल या शब्दाचा इतका त्रास होत असेल तर..’; हलाल मांसाच्या वादावर लकी अलींची पोस्ट चर्चेत

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.