AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zayn Marie Khan : आमिर खानच्या भाचीला मुंबई पोलिसांकडून मारहाण, शरीरावरचे व्रण दाखवत म्हणाली…

Zayn Marie Khan : आमिर खानची भाची झेन मेरी खानला मुंबई पोलिसांनी मारहाण केली असून अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शरीरावरचे व्रण दाखवले आहेत.

| Updated on: Oct 11, 2026 | 8:57 PM
Share
बॉलिवूड अभिनेता इम्रान खान, त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टन आणि झेन मेरी खान यांना शनिवारी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'कॉकरोच जनता पार्टी'नं आयोजित केलेल्या आंदोलनात हे तिघं सहभागी झाले होते. ताब्यात घेण्यापूर्वी ते ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनाला पाठिंबा देत होते. पोलीस कोठडीनंतर झेन मेरीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला.

1 / 5
'डेमोक्रॅटिक फिट चेक' असं कॅप्शन देत अभिनेत्रीनं पोलीस कोठडीत झालेल्या जखमा आणि व्रण उघडपणे दाखवले. व्हिडिओमध्ये तिच्या हातांवर, पायांवर निळे आणि पिवळे डाग आणि जखमा स्पष्टपणे दिसत आहेत.

'डेमोक्रॅटिक फिट चेक' असं कॅप्शन देत अभिनेत्रीनं पोलीस कोठडीत झालेल्या जखमा आणि व्रण उघडपणे दाखवले. व्हिडिओमध्ये तिच्या हातांवर, पायांवर निळे आणि पिवळे डाग आणि जखमा स्पष्टपणे दिसत आहेत.

2 / 5
 झेन मेरीने फक्त जखमाच दाखवल्या नाहीत, तर प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईवरही टीका केली. व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्री म्हणाली, 'तुम्ही मला आणखी किती घाबरवण्याचा प्रयत्न करणार? ही भीती अखेरीस नाहीशी होईल.'

3 / 5
झेन मारी खान ही एक अभिनेत्री आणि दिग्दर्शक मन्सूर खान यांची मुलगी आहे. मन्सूर खान हे सुपरस्टार आमिर खानचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी आमिर खानच्या 'कयामत से कयामत तक', 'जो जीता वोही सिकंदर' आणि 'अकेले हम अकेले तुम' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

4 / 5
झेननं २०२० मध्ये 'मिसेस सीरियल किलर' या नेटफ्लिक्स चित्रपटातून पदार्पण केलं. ती 'फील्स लाइक इश्क' या नेटफ्लिक्स वेब सीरिजमध्येही दिसली आहे. झेननं आलिया भट्टच्या 'कपूर अँड सन्स' या चित्रपटातही एक छोटी भूमिका साकारली होती.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ