AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : ‘आश्रम’ वेबसीरिजमधील ‘पम्मी’ अदिती पोहनकरचे ऑफस्क्रिन स्टायलिश फोटो

अदितीनं पम्पीची भूमिका साकारली होती. या आधी तिनं ‘शी’ नावाच्या वेबसीरिजमध्ये एक बोल्ड भूमिका पार पाडली होती. (Offscreen stylish photo of 'Pammi' Aditi Pohankar from 'Ashram' webseries)

VN
VN | Updated on: May 20, 2021 | 10:41 AM
Share
‘आश्रम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर  छाप पाडणारी अभिनेत्री अदिती पोहनकर खऱ्याया आयुष्यात खूपच स्टाइलिश आहे. तिला मुंबईत स्पॉट करण्यात आलं आहे.

‘आश्रम’ या वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री अदिती पोहनकर खऱ्याया आयुष्यात खूपच स्टाइलिश आहे. तिला मुंबईत स्पॉट करण्यात आलं आहे.

1 / 7
वादळानंतर घराबाहेर पडलेली अदिती प्रचंड सुंदर दिसत होती.

वादळानंतर घराबाहेर पडलेली अदिती प्रचंड सुंदर दिसत होती.

2 / 7
या वेबसीरिजमध्ये अदितीनं पम्पीची भूमिका साकारली होती. या आधी तिनं ‘शी’ नावाच्या वेबसीरिजमध्ये एक बोल्ड भूमिका पार पाडली होती.

या वेबसीरिजमध्ये अदितीनं पम्पीची भूमिका साकारली होती. या आधी तिनं ‘शी’ नावाच्या वेबसीरिजमध्ये एक बोल्ड भूमिका पार पाडली होती.

3 / 7
हिंदी मराठी आणि तमिळ सिनेमांमध्ये अभिनय करणार्‍या आदिती पोहनकरसाठी 2020 हे वर्ष चांगलं होतं. या सीरिजमुळे तिला संपूर्ण भारतभर ओळख मिळाली आहे.

हिंदी मराठी आणि तमिळ सिनेमांमध्ये अभिनय करणार्‍या आदिती पोहनकरसाठी 2020 हे वर्ष चांगलं होतं. या सीरिजमुळे तिला संपूर्ण भारतभर ओळख मिळाली आहे.

4 / 7
अदितीनं संग्राम सिंगकडून कुस्ती शिकत आश्रमातमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारली.

अदितीनं संग्राम सिंगकडून कुस्ती शिकत आश्रमातमध्ये कुस्तीपटूची भूमिका साकारली.

5 / 7
आदितीकडे पहिलं तर कोणीही असं म्हणू शकणार नाही की ती या भूमिकांमध्ये टाइपकास्ट झाली आहे.

आदितीकडे पहिलं तर कोणीही असं म्हणू शकणार नाही की ती या भूमिकांमध्ये टाइपकास्ट झाली आहे.

6 / 7
एका मुलाखतीत अदितीने खुलासा केला की तिने आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. मराठी चित्रपटात आणि आता वेब सीरिजमध्ये असलेल्या आदितीला अनेक वर्षांपासून पडद्यावर पैलवानची भूमिका साकारायची होती.

7 / 7
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा