AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंटिमेट सीनला नकार दिलास तर…, सलमान खानच्या अभिनेत्रीसोबत नेमकं झालं तरी काय? धक्कादायक खुलासा करत म्हणाली…

Nauheed Cyrusi instagram, Nauheed Cyrusi video, Song Piya Basanti Re, Anwar actress, actress intimate scenes, Nauheed Cyrusi life, Nauheed Cyrusi film, salman khan actress

इंटिमेट सीनला नकार दिलास तर..., सलमान खानच्या अभिनेत्रीसोबत नेमकं झालं तरी काय? धक्कादायक खुलासा करत म्हणाली...
| Updated on: May 08, 2026 | 1:23 PM
Share

अभिनेता सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये येण्याची संधी मिळाली. पण सलमान खान याच्यासोबत काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे, नौहीद सेरुसी (Nauheed Cyrusi)… नौहीद सेरुसी हिने फक्त सिनेमांमध्ये काम केलं नाही तर, अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्री 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘जब खुली किताब’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सांगायचं झालं तर, नौहीद कायम रुपेरी पडद्यापासून दूर असते, ज्यामुळे चाहते देखील तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. पण आता नौहीद तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

एवढंच नाही तर, सिनेमांमध्ये भूमिका साकारण्याची संधी का नाही मिळत… या प्रश्नावर देखील अभिनेत्री मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनयाच्या दुनियेतून बाहेर पडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनलेली नौहीद सिरुसी स्वतःचे व्हिडिओ वारंवार शेअर करत असते. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहते तिला तिचा आगामी सिनेमा किंवा शो आहेत का, असं विचारताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nauheed Cyrusi (@nauheedc)

यावर नौहीद सिरुसी म्हणते, ‘सध्याच्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणं फार चागंली गोष्टी आहे… पण करारमध्ये एक अट कायम असते आणि ती म्हणजे, तुम्हाला इंटिमेट सीन करावे लागतील… मला तर आता असं वाटतं फालतू किसिंग सीन सिनेमात टाकले जातात. हे सांगताना मला दुःख होत आहे, पण मला नाही वाटत की मी कोणत्या सिनेमात किसिंग सीन देऊ शकते.’

एवढंच नाही तर, निर्माते कधीच पूर्ण पैसे देत नाहीत, कायम 25 टक्क्यांचा हिस्सा स्वतःकडे ठेवतात… नेटवर्किंग सर्कलपासून दूर राहण्याचा देखील अभिनेत्रीच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. नौहीद हिने या गोष्टीचा देखील स्वीकार केला आहे की, याच कारणामुळे तिच्या करियरवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक प्रोजेक्ट तिच्या हातातून गेले आहेत.

नौहीद सेरुसी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, 2003 मध्ये अभिनेत्रीने करियरला सुरुवात केली. बॉलिवूडसोबत अभिनेत्रीने साऊथ सिनेमांमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. नौहीद सेरुसी हिने ‘अनवर’, ‘भूतनाथ’, ‘कुर्बान’, ‘जय हो’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ