AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानचे 8 वन नाइट स्टँड, ‘या’ मुलीला आलेला घरी घेऊन, भाईजानची कोणी केली पोलखोल?

Salman Khan 8 One Night Stand: कोणी केली सलमान खान याची पोलखोल, 'या' अभिनेत्रीला आणलं घरात आणि 8 वन नाइट स्टँड..., सलमान खान कायम प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

सलमान खानचे 8 वन नाइट स्टँड, 'या' मुलीला आलेला घरी घेऊन, भाईजानची कोणी केली पोलखोल?
सलमान खान
| Updated on: Jun 27, 2025 | 1:15 PM
Share

Salman Khan 8 One Night Stand: अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. वयाच्या 59 व्या वर्षी देखील चाहत्यांमध्ये असलेली सलमान खान याची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. आजही सलमान खान याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सलमान कायम त्याच्या गर्लफ्रेंड्समुळे चर्चेत असतो. एकदा सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने मोठा दावा केलेला. सलमानच्या वन नाईट स्टँडला अभिनेत्री वैतागलेली.

सध्या ज्या अभिनेत्रीची आणि भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सोमी अली आहे. एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये सलमान आणि सोमी यांच्या अफेअरची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

ब्रेकअपनंतर सोमी अली हिने सलमान खान याच्या अनेक गंभीर आरोप केले. ज्यामध्ये वन नाईट स्टँड, मानसिक आणि शारीरिक छळ यासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. दोघांच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाली आहेत. पण आजही सलमान – सोमी यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते.

सांगायचं झालं तर, एका रेडीट युजरने सोमीला बॉलिवूड सोडण्याचं कारण विचारलं. यावर सोमी म्हणाली, ‘सलमान खानच्या 8 वन नाईट स्टँडला कंटाळली होती. मला दैनंदिन जीवनात शारीरिक आणि शाब्दिक गैरवापर आवडत नाही. मी बॉलिवूड तेव्हा सोडलं जेव्हा माझा बॉयफ्रेंड घरी ऐश नावाच्या मुलीला आणलं होतं. या सर्व गोष्टींना मी कंटाळली होती…’ असं देखील सोमी म्हणाली होती.

सलमान खान सोबत असलेल्या नात्यामुळे करीयर झालं उद्ध्वस्त

सोमी अली असंही म्हणते की सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याचा तिच्या करीयरवर परिणाम झाला. सोमी अली हिने उन्होंने ‘आंदोलन’, ‘आयो प्यार करें’, ‘यार गद्दार’ आणि ‘कृष्ण अवतार’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. आता सोमी मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

सोशल मीडियावर सोमीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री  कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा