प्रसिद्ध गायकाची चौथी बायको लग्नाच्या वेळी 9 महिन्यांची होती गरोदर, ‘ती’ धक्कादायक खुलासा करत म्हणाली…
Shocking Revelation: 2 - 3 नाही प्रसिद्ध गायकाने केली चार लग्न, चौथी बायको लग्नाच्या वेळी होती 9 महिन्यांची प्रेग्नेंट, कसं आणि कोणत्या परिस्थितीत झालं लग्न..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गायकाच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Shocking Revelation: प्रसिद्ध गायकाची चौथी पत्नी लग्नाच्या वेळी 9 महिन्यांची प्रग्नेंट होती… पण चौथ्या लग्नाआधी गायकाला चौथ्या बायकोच्या कुटुंबियांची परवानी घेतना अनेक अडचणी आल्या… सध्या ज्या गायकाच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे तो गायक दुसरा तिसरा कोणी नाही तर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक किशोर कुमार होते. किशोर कुमार यांनी गायलेली गाणी आजही सर्वांच्या परंतीस उतरतात… पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही… किशोर कुमार यांनी एक दोन नाही तर, चार लग्न केली होती..
किशोर कुमार यांच्या चौथ्या लग्नाबद्दल जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… कारण चौथ्या लग्नाच्या वेळी त्यांची पत्नी 9 महिन्यांची प्रेग्नेंट होती. त्यांच्या चौथ्या पत्नीचं नाव लीना चंदावरकर असं होतं. लीना चंदावरकर यांचं देखील किशोर कुमार यांच्यासोबत दुसरं लग्न होतं.
लीना चंदावरकर यांचं पहिलं लग्न सिद्धार्थ बंडोडकर यांच्यासोबत झालं. पण लग्नाच्या 11 दिवसांनंतर त्यांचं गोळी लागून निधन झालं. लीना चंदावरकर याच्या पहिल्या नवऱ्याचं निधन बंदूक साफ करताना झालं होते… त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले. पण लग्नाच्या 11 दिवसांनंतर त्यांचं निधन झालं…
लीना चंदावरकर यांच्या पहिल्या पतीचं निधन…
पहिल्या पतीचं निधन झाल्यानंतर लीना चंदावरकर यांना मोठा धक्का बसला. त्या धक्क्यातून सावरायला देखील त्यांनी बराच काळ घेतला. अखेर त्यांनी दुःख विसरत पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यानंतर लीना चंदावरकर आणि किशोर कुमार यांची भेट ‘प्यार अजनबी है’ सिनेमाच्या सेटवर झाली. अखेर भेटीचं मैत्रीत आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
लीना चंदावरकर आणि किशोर कुमार यांचं लग्न
किशोर कुमार यांनी अभिनेत्रीकडे लग्नासाठी मागणी घातली. पण खूप समजावल्यानंतर अभिनेत्री होकार दिला. मात्र, लीनाच्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते. ज्या पुरुषाचे तीन लग्न झाली आहेत, त्या पुरुषासोबत मुलीचं लग्न लीना यांच्या वडीलांना मान्य नव्हतं.. पण किशोर कुमार यांनी लीना वडिलांना देखील समजावलं…
कसा होता किशार यांचा स्वभाव
एका मुलाखतीत लीना चंदावरकर यांनी खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. लीना म्हणालेल्या, ‘लग्नाच्या वेळी मी 9 महिन्यांची गरोदर होती… तेव्हा मला त्रास देखील होत होता… मी थांबून थांबून सप्तपदी घेत होती…’ असं लीना म्हणालेल्या…
किशोर कुमार यांच्या स्वभावाबद्दल लीना म्हणाल्या, ‘किशोर कुमार यांचे सतत मुड स्विग्सं व्हायचे… कधीकधी ते असे चेहरे करायचे की मला भीती वाटायची. कधीकधी ते खूप गंभीर असायचे, तर कधीकधी ते बालिश वागायचे.’
