AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 वैशाली ठक्करच्या आत्महत्येप्रकरणात वेगळे वळण, ‘हा’ व्यक्ती देश सोडून जाण्याच्या तयारीत

वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता तपास सुरू केलाय. वैशालीच्या आत्महत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत.

 वैशाली ठक्करच्या आत्महत्येप्रकरणात वेगळे वळण, 'हा' व्यक्ती देश सोडून जाण्याच्या तयारीत
| Updated on: Oct 19, 2022 | 9:04 AM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री वैशाली ठक्करच्या (Vaishali Thakkar) आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसलाय. नेहमी चेहऱ्यावर स्माईल देणारी अभिनेत्री इतके मोठे पाऊल कसे उचलू शकते असा प्रश्न अनेकांना पडलाय. वैशालीच्या आत्महत्येनंतर (Suicide) तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. राहत्या घरी गळफास घेऊन वैशालीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. इतकेच नाही तर तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाइड नोट (Suicide note) देखील लिहिलंय. यामध्ये तिने आत्महत्या करण्याचे कारण सांगत आत्महत्येस कारणीभूत असलेल्या लोकांची नावे देखील लिहिली आहेत.

वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आता तपास सुरू केलाय. वैशालीच्या आत्महत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आपल्या मुलीला न्याय मिळून देण्यासाठी वैशालीची आई मैदानात उतरलीये. वैशालीच्या मृतदेहाजवळून सुसाइड नोट सापडलीये. यामध्ये तिने शेजारी राहत असलेल्या राहुल नवलानी आणि त्याची बायको दिशा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, वैशालीच्या आत्महत्येनंतर राहुल हा फरार झालाय.

वैशाली ठक्करने सुसाइट नोटमध्ये तिच्या शेजारी राहत असलेल्या राहुल नवलानी आणि त्याची बायको दिशा यांची नावे लिहिली आहेत. मात्र, राहुल हा फरार असून पोलिस याचा शोध घेत आहेत. माहिती अशी मिळत आहे की, राहुल नवलानी हा देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे. वैशालीच्या आईने राहुलवर अत्यंत गंभीर आरोप केल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वैशालीच्या आईचे म्हणणे आहे की, या नवरा बायकोनी मिळून वैशालीला आत्महत्या करण्यास भाग पाडले.

राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.