Bigg Boss 14 | जान कुमार सानू आणि देवोलीना भट्टाचार्यमध्ये खडाजंगी !

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)च्या घरामध्ये बरेच बदल बघालया मिळाले. त्यामध्ये आपण बघितले की, घरातील सदस्यांसाठी बाहेरून सपोर्टर आले आहेत.

Bigg Boss 14 | जान कुमार सानू आणि देवोलीना भट्टाचार्यमध्ये खडाजंगी !

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14)च्या घरामध्ये बरेच बदल बघालया मिळत आहेत. त्यामध्ये आपण बघितले की, घरातील सदस्यांसाठी बाहेरून सपोर्टर आले आहेत. यामध्ये विंदू दारा सिंह, जान कुमार सानू, रुबीना दिलैकची बहीण ज्योतिका दिलैक आणि अली गोनीसाठी जास्मीन भसीन आली आहे. आता बिग बॉस 14 च्या ग्रॅंड फिनालेसाठी फक्त एकच आठवडा बाकी आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण संपूर्णपणे बदले आहे. (Bigg Boss 14 | Jaan Kumar Sanu vs Devoleena Bhattacharjee)

बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक टास्ट दिला होता या दरम्यान देवोलीना भट्टाचार्जी आणि जान कुमार जानू यांच्यात जोरदार हंगामा बघायला मिळाला. देवोलीना जान कुमार सानूला टास्टवेळी बऱ्याच गोष्टी सुनावते त्यानंतर जान देवोलीनाला कार्टून प्रॉक्सी म्हटंल हे ऐकल्यानंतर देवोलीनाचा पारा परत चढतो.

चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत आहे म्हणजेच जरी बिग बॉस 14 च्या फिनालेला अजून दोन आठवडे बाकी असतील तरी देखील गुगलने विजेत्याची घोषणा केली आहे. केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | जास्मीन आणि ज्योतिकामध्ये जोरदार भांडणे !

Bigg Boss 14 | राखी सावंतची बिग बॉसच्या घरातील अवस्था पाहुण आई अस्वस्थ!

Bigg Boss 14 | दिशा पटानीसोबत सलमान खानने केला ‘स्लो मोशन में’ गाण्यावर डान्स!

(Bigg Boss 14 | Jaan Kumar Sanu vs Devoleena Bhattacharjee)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI