AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संतूर मम्मी’, 45 वर्षीय श्वेता तिवारीचा लाल ड्रेसमध्ये कातिल लुक, स्माईलने वेधलं लक्ष

श्वेता तिवारीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा नवीन लुक शेअर केला आहे. ज्याने काही तासांमध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून तो चर्चेचा विषय बनला आहे.

| Updated on: Jan 07, 2026 | 12:26 PM
Share
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही फक्त अभिनयामुळे चर्चेत नसून ती तिच्या सौंदर्य, हॉट लूक आणि हटके स्टाईलमुळे देखील प्रचंड चर्चेत असते.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही फक्त अभिनयामुळे चर्चेत नसून ती तिच्या सौंदर्य, हॉट लूक आणि हटके स्टाईलमुळे देखील प्रचंड चर्चेत असते.

1 / 5
 अभिनेत्रीचा प्रत्येक लुक हा चाहत्यांना आकर्षित करणारा असतो. अशातच आता श्वेता तिवारीने तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीचा प्रत्येक लुक हा चाहत्यांना आकर्षित करणारा असतो. अशातच आता श्वेता तिवारीने तिचे लाल रंगाच्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
तिचा हा लाल रंगाच्या ड्रेसमधील लूक चाहत्यांना आकर्षित करत असून यामधील तिची क्यूट स्माईल चाहत्यांना वेड लावत आहे.

तिचा हा लाल रंगाच्या ड्रेसमधील लूक चाहत्यांना आकर्षित करत असून यामधील तिची क्यूट स्माईल चाहत्यांना वेड लावत आहे.

3 / 5
श्वेता तिवारी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. त्यासोबत ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो हे चाहत्यांसाठी शेअर करत असते.

श्वेता तिवारी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. त्यासोबत ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो हे चाहत्यांसाठी शेअर करत असते.

4 / 5
मोकळे केस आणि तिच्या चेहऱ्यावरील स्माईल पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. ज्यामध्ये काही चाहत्यांनी 'लाल मिरची', अप्रतिम सौंदर्य आणि वेगवेगळ्या इमोजी शेअर केल्या आहेत.

मोकळे केस आणि तिच्या चेहऱ्यावरील स्माईल पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. ज्यामध्ये काही चाहत्यांनी 'लाल मिरची', अप्रतिम सौंदर्य आणि वेगवेगळ्या इमोजी शेअर केल्या आहेत.

5 / 5
भाजपच्या युतींवरून गदारोळ, BJP चा रिव्हर्स गिअर, फडणवीसांचे थेट आदेश
भाजपच्या युतींवरून गदारोळ, BJP चा रिव्हर्स गिअर, फडणवीसांचे थेट आदेश.
25 वर्ष फक्त भाषणंच! ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं?
25 वर्ष फक्त भाषणंच! ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं?.
जलील यांच्यावर कार्यकर्त्यांचा हल्ला! तिकीट वाटपावरून वाद की...
जलील यांच्यावर कार्यकर्त्यांचा हल्ला! तिकीट वाटपावरून वाद की....
झालं गेलं गंगेला मिळालं आता..दादांचं दोन्ही NCP च्या मनोमिलनावर भाष्य
झालं गेलं गंगेला मिळालं आता..दादांचं दोन्ही NCP च्या मनोमिलनावर भाष्य.
मुख्यमंत्र्यांचा डॅमेज कंट्रोल, चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रोषावर पडदा?
मुख्यमंत्र्यांचा डॅमेज कंट्रोल, चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रोषावर पडदा?.
सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले
सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले.
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना.
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा.
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा.
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान.