AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेटिंग अ‍ॅपवर प्रेम शोधत आहेत हृतिक रोशन आणि अर्जुन कपूर?, अखेर समोर आले अत्यंत मोठे सत्य आणि…

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हृतिक रोशनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हृतिक रोशन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिलेला आहे. आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय.

डेटिंग अ‍ॅपवर प्रेम शोधत आहेत हृतिक रोशन आणि अर्जुन कपूर?, अखेर समोर आले अत्यंत मोठे सत्य आणि...
Hrithik Roshan and Arjun Kapoor
| Updated on: Sep 20, 2024 | 4:20 PM
Share

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा सबा आझाद हिच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, सतत यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगताना दिसत आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या वयामध्ये अत्यंत मोठे अंतर बघायला मिळते. लोकांना हृतिक रोशन आणि सबाची जोडी कधीच आवडली नाही. दुसरीकडे फक्त सबा आणि हृतिकच नाही तर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्याही ब्रेकअपची चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, त्या दोघांनी आपल्या ब्रेकअपच्या चर्चांवर काहीच भाष्य केले नाहीये. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेच्या ब्रेकअपची सतत चर्चा आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझाद लग्न करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता थेट हृतिक रोशन हाच डेटिंग अ‍ॅपवर दिसलाय. फक्त हृतिक रोशन हाच नाही तर चक्क अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर हे देखील डेटिंग अ‍ॅपवर दिसले आहेत. यामुळेच आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. तिघांचेही ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

डेटिंग अ‍ॅप Raya वर या तिघांचेही प्रोफाईल दिसले आहे. अर्जुन कपूर याने आपण अभिनेता असल्याचे या अ‍ॅपवर सांगितल्याचे स्पष्ट दिसत आहे. हृतिक रोशन यानेही आपल्या बायोमध्ये अभिनेता असल्याचे लिहिले आहे. आता या तिघांचेही प्रोफाईल पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. खरोखरच हे त्यांचेच प्रोफाईल आहे का? हा प्रश्न देखील सातत्याने विचारला जातोय.

डेटिंग अ‍ॅपवर दिसणारे अभिनेत्यांचे प्रोफाईल खरे की आहे की खोटे हे सांगणे तसे कठीणच आहे. आजकाल डेटिंग अ‍ॅपवर असणे अत्यंत सामान्य गोष्ट आहे. हेच नाही तर ब्रेकअप झाल्यानंतर अनेकजण हे डेटिंग अ‍ॅपकडे वळतात. या तिन्ही अभिनेत्यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यामध्येच आता डेटिंग अ‍ॅपवर यांचे प्रोफाईलही दिसले आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, यांंच्या ब्रेकअपची सतत चर्चा ही रंगताना दिसली. मलायका अरोरा हिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या मदतीला अर्जुन कपूर हा धावून आल्याचे बघायला मिळाले. सतत मलायका अरोरा हिच्यासोबत अर्जुन कपूर हा उभा होता.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.