Photo: तुमच्या घरात कोरोना रूग्ण? मग स्वत:चा बचाव कसा कराल?

कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळ्लयावर डॉक्टर घरीच उपचार करायला सांगतात. (How to care for a person with COVID-19 at home: Advice for caregivers)

Photo: तुमच्या घरात कोरोना रूग्ण? मग स्वत:चा बचाव कसा कराल?
home isolation
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 12:38 PM

मुंबई: कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळ्लयावर डॉक्टर घरीच उपचार करायला सांगतात. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची काळजी घेणाऱ्यांची जबाबदारी वाढते. त्यांना रुग्णांवर उपचार करता करता स्वत:चीही काळजी घ्यावी लागते. सीडीसीने घरीच रुग्णांवर उपचार करणाऱ्यांसाठी आणि घरातील इतर सदस्यांसाठी काही गाईडलाईन जारी केल्या आहेत. (How to care for a person with COVID-19 at home: Advice for caregivers)

home isolation

home isolation

तुम्ही कोरोना रुग्णावर उपचार करणार असाल तर तुम्हाला सर्व औषधांची माहिती हवी. रुग्णाच्या डॉक्टराच्या संपर्कात राहून ते सांगतील तशी औषधे रुग्णांना दिली पाहिजेत. कोरोनाच्या अनेक रुग्णांना एक आठवड्यानंतर बरं वाटतं.

home isolation

home isolation

रुग्णांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. त्यांना पातळ पदार्थ खायाला द्या. रुग्णाने प्रचंड आराम करावा. रुग्णासाठी आवश्यक सामानांची खरेदी करा. घरात रुग्ण असल्याने शक्यतो ऑनलाईनच वस्तूंची खरेदी करा.

home isolation

home isolation

कोरोना रुग्णाने एखादा प्राणी पाळलेला असल्यास त्याचीही देखभाल करा. प्राण्याला रुग्णाच्या संपर्कात येऊ देऊ नका.

home isolation

home isolation

कोरोना रुग्णाच्या लक्षणांवर सातत्याने लक्ष ठेवा. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, रुग्ण अंथरुणातून उठूच शकत नसेल आदी लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका.

home isolation

home isolation

रुग्णासोबत शारिरीक संपर्क ठेवू नका. कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या. खोकण्यातून कोरोनाच संसर्ग वेगाने फैलावतो. त्यामुळे रुग्णापासून सहा फुटाचे अंतर ठेवूनच बोला.

home isolation

home isolation

रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तिला कोणतीही व्याधी नसावी. रुग्णाचा रुम आणि बाथरुम वेगळी असावी. रुग्णाच्या रुमच्या खिडक्या उघड्या ठेवा. त्यामुळे हवा खेळती राहिल.

home isolation

home isolation

घरात कुणालाही येऊ देऊ नका. आजारी व्यक्तिंना चुकूनही घरी येऊ देऊ नका. तुम्ही कोरोना रुग्णाची काळजी घेत असाल तर तुम्हीही घराबाहेर पडू नका.

home isolation

home isolation

कोरोना रुग्णाने आपल्याच रुममध्ये जेवण करावं. रुग्णांची देखभाल करणाऱ्या व्यक्तिने हातात ग्लोव्हज घालूनच रुग्णांची भांडी उचलावी. ही भांडी साबण आणि गर्म पाण्याने धुवून काढावीत. ग्लोव्हज काढल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायला हवं. रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तिने ग्लास, कप, टॉवेल आणि आपले कपडे रुग्णाला शेअर करू नये. (How to care for a person with COVID-19 at home: Advice for caregivers)

home isolation

home isolation

संबंधित बातम्या:

सुजय विखे पाटलांची गुपचूप मोहीम, दिल्लीवरुन विशेष विमानाने इंजेक्शनचा मोठा साठा नगरमध्ये

Corona Cases and Lockdown News LIVE : यवतमाळमध्ये दारूची लत भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले, 5 जणांचा मृत्यू

मुंबई महापालिका आता घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करणार; 10 जणांचं पथक, 10 रुग्णवाहिका सज्ज

(How to care for a person with COVID-19 at home: Advice for caregivers)

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.