AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | पीरियड्स दरम्यान ब्लोटिंग होत असेल तर या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा

मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्या. हे ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करते. दिवसातून सुमारे 7 ते 8 ग्लास पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने फुगण्याच्या समस्येपासून तर आराम मिळतोच शिवाय हायड्रेटही राहते.

Health | पीरियड्स दरम्यान ब्लोटिंग होत असेल तर या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 6:23 AM
Share

मुंबई : अनेक महिलांना मासिक पाळी (Menstrual cycle) दरम्यान समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पोटात दुखणे आणि पेटके येऊ लागतात. अशा परिस्थितीत, ज्या महिला मासिक पाळीच्या दरम्यान ब्लोटिंगच्या समस्येने त्रस्त असतात त्यांनी त्यांच्या आहारात अनेक प्रकारचे आरोग्यदायी पदार्थ (Healthy foods) समाविष्ट करू शकतात. विशेष म्हणजे या आरोग्यदायी घटकांचा आहारात समावेश केल्या तर मासिक पाळीदरम्यानच्या समस्या दूर होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया महिला कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करून मासिक पाळीदरम्यानच्या ब्लोटिंगचा (Bloating) त्रास दूर करू शकतात.

किवी

किवीमध्ये अॅसिटिनिडिन हे एन्झाइम असते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे मासिक पाळी दरम्यान होणार्‍या ब्लोटिंगपासून मुक्त होण्याचे काम करते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यात पाणीही असते. मासिक पाळी दरम्यान होणारी ब्लोटिंग कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.

शिमला मिरची

शिमला मिरचीमध्ये फायबर देखील भरपूर असते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. त्यात पोटॅशियम असते. हे फुगण्यापासून आराम देण्याचे काम करते. मासिक पाळीच्या दरम्यान ब्लोटिंग येत असेल तर महिला आहारात आपण शिमला मिरचीचा समावेश करायला हवा. शिमला मिरचीची भाजी आपण आहारात घेऊ शकतो.

पाणी

मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्या. हे ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम देण्याचे काम करते. दिवसातून सुमारे 7 ते 8 ग्लास पाणी प्या. पुरेसे पाणी प्यायल्याने फुगण्याच्या समस्येपासून तर आराम मिळतोच शिवाय हायड्रेटही राहते. यामुळेच मासिक पाळीदरम्यान जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

हिरव्या भाज्या

मासिक पाळीच्या वेळी ब्लोटिंग त्रास होत असेल तर पालेभाज्या खा. त्यांचा आहारात समावेश करा. त्यांचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान सूज दूर होते. आपण हिरव्या भाज्यांचे रस देखील आहारात घेऊ शकतो.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान