AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजलीचे दिप्य पीडांतक तेल म्हणजे चमत्कारच, सांधेदुखीपासून होईल सुटका!

वाढत्या वयामुळे, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे, मार लागल्यामुळे, युरिक अॅसिडची कमतरता भासल्यामुळे लोकांना सांधेदुखीचा त्रास चालू होतो. बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊनही लोकांना या त्रासापासून मुक्ती मिळत नाही. अशा स्थितीत अनेकांसाठी पतंजलीचे दिव्य पीडांतक तेल रामबाण उपाय ठरू शकते.

पतंजलीचे दिप्य पीडांतक तेल म्हणजे चमत्कारच, सांधेदुखीपासून होईल सुटका!
patanjali
| Updated on: Aug 14, 2025 | 8:42 PM
Share

Patanjali Oil : आजघडीला जगभरात लाखो लोक सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त आहेत. अनेकांना प्रामुख्याने सांधेदुखीचा त्रास पायात, गुडघ्यात जाणवतो. वाढत्या वयामुळे, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे, मार लागल्यामुळे, युरिक अॅसिडची कमतरता भासल्यामुळे लोकांना सांधेदुखीचा त्रास चालू होतो. बऱ्याच ठिकाणी उपचार घेऊनही लोकांना या त्रासापासून मुक्ती मिळत नाही. अशा स्थितीत अनेकांसाठी पतंजलीचे दिव्य पीडांतक तेल रामबाण उपाय ठरू शकते.

….तर वजनही वाढू शकते

सांधेदुखीमुळे शरीराचे चक्र बिघडू शकते. शरीराच्या इतरही अवयवांच्या कमावर त्याचा नकारात्मक प्रभाव जाणवतो. सांधेदुखीचा हा त्रास कायम राहिल्यामुळे रोजची कामेदेखील करणे मुश्किल होऊन जाते. स्नायुंमध्ये कमजोरी निर्माण होते. या आजाराकडे फारच दुर्लक्ष केले तर वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. तसेच सांधेदुखीच्या त्रासामुळे झोप न लागण्याचा त्रास सुरु होतो. परिणामी थकवा, चिडचिड व्हायला लागते. अनेक वेळा सांधेदुखीमुळे मानसिक तणाव, डिप्रेशनचाही त्रास जाणवतो. त्यामुळे वेळीच या आजारावर उपचार घेणे गरजेचे आहे.

दिव्य पीडांतक तेल कसे ठरू शकते रामबाण उपाय?

पतंजलीचे दिव्य पीडांतक तेल सांधेदुखीसाठी रामबाण औषध ठरू शकते. हे एक आयुर्वेदिक तेल आहे. हे तेल प्रामुख्याने सांधेदुखी, स्नायू, हाडांच्या दुखण्यात फार लाभदायी ठरू शकते. या तेलात अनेक नैसर्गिक वनस्पती असतात. म्हणूनच या तेलामुळे सूज कमी होते तसेच हाडे मजबूत होतात.

या तेलात अश्वगंधादेखील असते. यामुळे स्नायुंमधील सूज कमी होते. या तेलात तिळाचे तेल असते. यामुळे सांधे मजबूत होतात आणि ते लवकचिक बनतात. दिव्य पीडांतक तेलात जवसाचेही तेल असते. जवसात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

दिव्य पीडांतक तेल कसे लावावे?

दिव्य पीडांतक तेल अगोदर हलकेसे गरम करून घ्यावे. त्यानंतर जिथे तुम्हाला त्रास होतो, त्या ठिकाणी या तेलाने 10 ते 15 मिनिटे मसाज करा. मालिश केल्यानंतर त्या भागाला कापडाने झाकून घ्या. जखम झालेल्या ठिकाणी हे तेल लावू नये. गर्भवती महिला तसेच अॅलर्जीची समस्या असणाऱ्यांनीही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे तेल लावावे.

Follow Us
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?