AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृदयरोगात गुणकारी आहे पतंजलीचे हे औषध, या प्रकारे करते परिणाम

आजकाल बदलत्या जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे हृदयाशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, पतंजलीच्या एका खास आयुर्वेदिक औषधावरील संशोधनात असे आढळून आले आहे की हे औषध हृदयरोगावर प्रभावी ठरू शकते. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

हृदयरोगात गुणकारी आहे पतंजलीचे हे औषध, या प्रकारे करते परिणाम
Patanjali news
| Updated on: Jul 26, 2025 | 7:50 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयाशी संबंधित आजारात वाढ होत आहे. याच आजची खराब जीवनशैली, तणाव, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, धुम्रपान, प्रदुषण आणि अनहेल्दी खानपान याला जबाबदार म्हटले जात आहे. वेळी जर लक्ष दिले नाही तर हार्टचा प्रॉब्लेम गंभीर स्वरुप धारण करु शकतो. हृदयाचे कामकाज बिघडू शकते. आयुर्वेदात अशा अनेक जटीबुटींचा उल्लेख आहे. जे हार्ट मजबूत करणे आणि त्याचे कार्य चांगले करण्यात मदत करतात. पतंजलीची हृदयामृत वटी असेच एक आयुर्वेदिक औषध आहे. जे खास करुन हृदयाच्या आरोग्यासाठी तयार केले आहे. पतंजली संसोधन संस्थेच्या संशोधनानुसार हे औषध हार्ट डिसिजला नियंत्रण करण्यात मदतगार आहे.

हृदयाचे आजार केवळ हार्टपर्यंत मर्यादित रहात नाहीत तर संपूर्ण शरीरास प्रभावित करतात. जेव्हा हार्ट योग्य प्रकारे रक्त पंप करत नाही. तेव्हा ऑक्सिजन आणि पोषक तत्व अवयवयांपर्यंत पोहचत नाहीत, त्यामुळे थकवा, धाप लागणे, सुज आणि छातीत दुखू लागते आणि कमजोरी जाणवते. बराच काळ दुर्लक्ष केल्यास हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो. हा किडनी, ब्रेन आणि फुप्फुसांवर परिणाम करतो.लागोपाट ब्लड फ्लोमध्ये बाधा आल्याने शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया धीमी होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष पुरवले पाहीजे आणि वेळीच इलाज करायला हवा.

हृदयामृत वटी हार्टसाठी असरदार कशी ?

हृदयामृत वटी ही एक आयुर्वेदिक फॉर्मूलेशन आहे.यात हृदयासाठी हितकारक जडी-बुटींचे मिश्रण असते. याचे प्रमुख इंग्रेडिएंट्स अर्जुनची साल, अश्वगंधा, शंखपुष्पी,ब्रह्मी, पुष्करमुल आणि जटामांसी असे आहेत. अर्जुनची साल हार्टला मजबूत बनवते आणि रक्तप्रवाह नीट करते. अश्वगंधा तणावा कमी करत आणि हार्टवर पडणारा दबाव कमी करते, शंखपुष्पी आणि ब्रह्मी मानसिक शांती आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला लाभ होतो.

पुष्करमूल ब्लड सर्क्युलेशनला कंट्रोल करण्यात मदत करते. जटामांसी हार्ट रेटला नियमित राखण्यास मदत करते. यांच्या संयुक्त प्रभावाने हृदयामृत वटी हार्टला मजबूत करते. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरला नियंत्रित करते. आणि हार्टचे कार्य चांगले करते. नियमित सेवनाने ही शरीरातील एनर्जीचा स्तर वाढवते. आणि तणाव कमी करते तसेच संपूर्ण आरोग्यास सपोर्ट करते.

कसे वापरावे?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे

तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत दिवसातून १-२ गोळ्या घेऊ शकता.

निरोगी आहार आणि व्यायामासोबत याचा वापर करा.

मद्यपान, धूम्रपान आणि जंक फूडपासून दूर रहा.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी हे औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.