जाणून घ्या तुमच्या आरोग्याच्या स्टेप्सचं गणित, प्रत्येक पावलागणिक वाढतं आयुष्य!

पायी चालणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आता लोकं चालताना त्यांच्या किती स्टेप्स (पावलं) झाल्या, हे मोजत असतात. तर दररोज किती पावलं चाललं हे जाणून घेऊया.

जाणून घ्या तुमच्या आरोग्याच्या स्टेप्सचं गणित, प्रत्येक पावलागणिक वाढतं आयुष्य!
जाणून घ्या तुमच्या आरोग्याच्या स्टेप्सचं गणित, प्रत्येक पावलागणिक वाढतं आयुष्य! Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 3:36 PM

नवी दिल्ली: पायी चालणं (walking) हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं, हे आपल्याला माहीत आहेच. मात्र आपण किती पावलं चाललो, याचा हिशोब ठेवणं (keeping the count) हेही खूप महत्वाचे असते. अनेक व्यक्ती एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त पावलं चालतात तर काही जण खूप हळूहळू चालत (slow walking) असतात. तर आज आपण जाणून घेऊया की पटापट चालणं चांगलं असतं की हळूहळू चालणं फायदेशीर ठरतं. तुमच्या प्रत्येक पावलाचं गणित जाणून घेऊया..

पायी चालण्याने हृदयविकाराचा धोका 25 टक्के कमी होतो. तसेच चालण्यामुळे अकस्मात मृत्यूचा धोका 35 टक्क्यांपर्यंत कमी होतो. चालण्याच्या व्यायामामुळे विसरणे किंवा विस्मृतीच्या आजाराचा धोका 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो.

अनेक अहवालांमधून ही माहिती समोर आली आहे की जलद चालणे, हे जास्त फायदेशीर ठरते. हळूहळू 10 हजार पावले चालण्यापेक्षा पटापट किंवा जलद 3000 पावले चालणे हे फायदेशीर ठरते. एकदम चालण्यापेक्षा संपूर्ण दिवस पटापट पाऊले टाकावीत.

हे सुद्धा वाचा

एका मिनिटांत 90 पावले चालण्याचा प्रयत्न करावा. दररोज 3000 पावले चालणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जलद चालण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे हृदय विकाराचा धोका, कॅन्सर, विस्मृतीचा धोका कमी होतो.

जर तुम्ही हळूहळू चालत असाल तर तुमच्यासाठी 7500 पावलं पुरेशी आहेत, कारण ते 6 किलोमीटर अंतराइतके असते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.