AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर जगाला ज्याची प्रतिक्षा ते घडलेच, होर्मुज खाडीतून आनंदाची बातमी, 24 तासात..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. ही बातमी होर्मुज खाडीबद्दल आहे. जगाला ज्याची प्रतिक्षा होती, तेच होर्मुज खाडीत घडताना दिसत आहे. काही महिन्यांपासून होर्मुज खाडी बंद होती. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली.

अखेर जगाला ज्याची प्रतिक्षा ते घडलेच, होर्मुज खाडीतून आनंदाची बातमी, 24 तासात..
Hormuz Gulf ship
| Updated on: May 21, 2026 | 1:10 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचे संकट आहे. एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा महत्वपूर्ण मार्ग होर्मुज खाडी आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जगातील अनेक देश संकटात आहेत. यादरम्यानच आता जगासाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे. होर्मुज खाडीत पुन्हा एकदा जहाजांची ये-जा दिसतंय. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (आयआरजीसी) नौदलाने सांगितले की, 24 तासात तेलवाहू जहाजे आणि कंटेनर जहाजांसह 26 व्यापारी जहाजांना जलमार्गातून जाण्याची परवानगी दिली. गेल्या काही दिवसांपासून होर्मुज खाडी बंद आहे. जहाज होर्मुज खाडी पार करण्याकरिता प्रतिक्षेत होती. तब्बल इतक्या दिवसांनंतर होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा सुरू झाली. होर्मुज खाडी पार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या अनेक जहाजांवर हल्ला करण्यात आला.

फक्त इराणच नाही तर होर्मुज खाडीच्या बाहेर अमेरिकेचाही मोठा पारा आहे. अमेरिकेनेही नाकेबंदी केली. होर्मुज खाडी जगातील महत्वपूर्ण मार्गांपैकी एक आहे. होर्मुज खाडी 13 आठवड्यांपासून ठप्प होती. एखाद दुसरे जहाज होर्मुज खाडीतून जात होते. त्यामध्येच आता 24 तासात तब्बल 26 जहाजांनी होर्मुज खाडी पार केली म्हणजे ही जगाकरिता दिलासादायक बातमी आहे.

होर्मुज खाडी बंद आणि इराण अमेरिका युद्ध. यात जागतिक बाजारात सतत तेलाच्या भावात मोठी वाढ झाली. तेलाचे भाव सतत वाढत असल्याने जगाच्या जवळपास देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. भारतातही मोठा तुटवडा निर्माण झाला. भारत कोणत्याही पद्धतीने भारतात अधिका अधिक कच्चे तेल कसे आणले जाईल, याचा प्रयत्न करत आहे. दिवसेंदिवस कच्च्या तेलाचा साठा कमी होत आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध जर अजून काही काळ चालले तर त्याचे वाईट परिणाम जगाला भोगावे लागतील. भारतात आताच परिस्थिती गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. अमेरिकेवर जगाचा दबाव युद्ध थांबवण्याकरिता आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यापुरता युद्धाचा प्रभाव राहिला नाही. या युद्धाचा फटका अनेक देशांना बसताना दिसत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ