AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे तो आमचा अंतर्गत मुद्दा, भारताने अमेरिकेला पाडले तोंडावर, थेट 5..

FCRA बिलवरून मोठा वाद निर्माण झाला. त्यातच या बिलाला फक्त विरोधकांकडूनच नाही तर थेट विदेशातूनही विरोध होत आहे. आता भारताकडून थेट अमेरिकेच्या खासदाराला तोंडावर पाडण्यात आले. थेट मोठे उत्तर देण्यात आले.

अरे तो आमचा अंतर्गत मुद्दा, भारताने अमेरिकेला पाडले तोंडावर, थेट 5..
FCRA Bill
| Updated on: Aug 10, 2026 | 11:54 AM
Share

FCRA बिल संसदेत ठेवले जाणार आहे. मात्र, FCRA ला फक्त भारतच नाही तर विदेशातूनही मोठा विरोध होत आहे. अमेरिकेतील नेत्यांना मिरच्या लागल्या आहेत. यादरम्यानच भारताचे राजदूत मोहन क्कात्रा यांनी या बिलबद्दल जे काही पसरवले जात आहे, त्यावर भाष्य केले. भारतीय राजदूत यांनी अमेरिकी रिपब्लिकन खासदार राइली मूर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाष्य केले. राइली मूर यांनी आरोप केला की, भारत सरकार धार्मिक संस्थांच्या संपत्तीवर कब्जा करत आहे. यानंतर भारतीय राजदूतांनी एक्सवर पोस्ट शेअर करत 5 चुकीच्या पसरवल्या जाणाऱ्या गोष्टीवर स्पष्टीकरण दिले. यावर भारताच्या विदेश मंत्रालयानेही भाष्य केले.

अमेरिकेचे खासदार राइली मूर यांनी केलेल्या आरोपांवर प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटले की, आम्ही अमेरिकेचे खासदार राइली नूर यांनी भारत अमेरिका संबंध खराब होतील, यावर भाष्य केले ते आम्ही पाहिले. यावर भरपूर टिप्पणी देण्यात आल्यात. मुळात म्हणजे हे बिल म्हणजे भारताचा प्रश्न आहे. ज्याच्यावर आमची संसद निर्णय घेते.

जगात असे अनेक देश आहेत, जिथे असा निर्णय यापूर्वीच घेतला आहे, त्यात अमेरिका देखील आहे. राइली नूर यांनी या बिलाच्या मुद्द्या म्हटले होते की, भारतीय संसदेत जर हे बिल मंजूर झाले तर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर गंभीर परिणाम होतील. अमेरिका भारतावर काही निर्बंध देखील लादू शकते. हे बिल मंजूर झाले तर भारताला वाईट परिणाम भोगावे लागतील.

भारताने आता अमेरिकेच्या खासदाराने केलेल्या आरोपावर थेट उत्तर दिले. हा भारतातील अंतर्गत प्रश्न आहे आणि संसेदत निर्णय घेतला जाईल, असे भारताने स्पष्ट करत अमेरिकेच्या खासदाराच्या तोंडावर मारले. भारत सरकारला धार्मिक संस्थांच्या संपत्तीवर कब्जा करायचा असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा असल्याचेही यादरम्यान भारताने स्पष्ट केले. विदेशी फंडिंग रेगुलेट करण्याचा अधिकार भारताकडे आहे. भारतात FCRA कायदा 1976 मध्ये लागू करण्यात आला. 2010, 2016, 2018 आणि 2020 मध्ये यात काही बदल करण्यात आलीत. 2026 मध्ये यात मोठे पाऊल उचलण्यात आले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता