Ice Volcano | आश्चर्य… चक्क बर्फाचा ज्वालामुखी, कझाकिस्तानमध्ये पर्यटकांची गर्दी

कझाकिस्तानच्या अल्माटी येथे हा बर्फाचा ज्वालामुखी पाहायला मिळतो आहे. कझाकिस्तानच्या अल्माटी येथे एक रहस्यमयी पद्धतीने 45 फुट उंच बर्फाचा डोंगर उभा राहिला.

Ice Volcano | आश्चर्य... चक्क बर्फाचा ज्वालामुखी, कझाकिस्तानमध्ये पर्यटकांची गर्दी
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 11:02 AM

नूर सुल्तान : तुम्ही अनेक ज्वालामुखींबाबत ऐकलं असेल आणि बघितलेही असतील (Ice Volcano Emerged In Kazakhstan). पण, तुम्ही कधी बर्फाचा ज्वालामुखी पाहिला आहे का? कझाकिस्तानच्या अल्माटी येथे हा बर्फाचा ज्वालामुखी पाहायला मिळतो आहे. कझाकिस्तानच्या अल्माटी येथे एक रहस्यमयी पद्धतीने 45 फुट उंच बर्फाचा डोंगर उभा राहिला. याला बर्फाचा ज्वालामुखी म्हणतात (Ice Volcano Emerged In Kazakhstan).

केगन आणि शरगानक या गावांच्या मधोमध बर्फाने झाकलेल्या मैदानात या डोंगरातून पाणी निघत आहे. हे पाणी बाहेर येताच त्याचं रुपांतर बर्फात होत आहे. याच कारणामुळे याची उंची वाढत आहे.

Ice Volcano

पर्यटकांची गर्दी

नूर सुल्तान येथून चार तासाच्या अंतरावर असलेल्या या नैसर्गिक आश्चर्याला पाहाण्यासाठी रक्त गोठवणाऱ्या थंडीतही शेकडो पर्यटक याठिकाणी गर्दी करत आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मिशीगन तलावातही अशा आकृत्या उभ्या राहिल्या आहेत. पण, त्या एका व्यक्तीच्या उंची जितके होते. पण, हे पहिल्यांदा असं झालं आहे की या बर्फाच्या पहाडाची उंची इतकी वाढली आहे.

जमीनीच्या हालचालीमुळे बनला डोंगर

बर्फाचा ज्वालामुखी आसपासच्या जमीनीच्या हालचालीमुळे बर्फाचा डोंगर तयार होतो. त्यासाठी ज्वालामुखी सारखी परिस्थिती पाहिजे. जसे कमी तापमान आणि तीन फुटांपर्यंत बर्फ जमा होतो. धरतीवरील हालचालीमुले गरम पाणी जेव्हा पृष्ठभागावर कारंजे उसळतात. पण, थंड वाऱ्यामुळे या पाण्याचं रुपांतर बर्फात होतं आणि हा बर्फाचा ज्वालामुखी तयार होतो (Ice Volcano Emerged In Kazakhstan).

Ice Volcano Emerged In Kazakhstan

संबंधित बातम्या :

Photos : मानवी इतिहासाची दिशा बदलणारे जगातील 10 आंदोलनं कोणती? वाचा सविस्तर…

जमिनीनंतर चीनचा आता भारताच्या पाण्यावर डोळा, पवित्र ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरणं बांधण्याची तयारी

जगातील पहिलं असं गाव जिथे फक्त महिलांचं राज्य, पुरुषांना पाय ठेवण्यासही मनाई

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.