AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..

नेपाळमधून मोठी बातमी पुढे येत आहे. मृतांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. यासोबतच अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचावकार्य राबवले जात आहे. शोध सुरू आहे. मात्र, अनेक भागात मृतदेह तरंगताना दिसत आहेत.

ज्याची भीती तेच घडले, नेपाळमधून हादरवणारी माहिती, 392 जणांचा मृत्यू, 1200 हून अधिक बेपत्ता, महाराष्ट्रातील..
Nepal
| Updated on: Aug 28, 2026 | 8:29 AM
Share

नेपाळमध्ये पुराने हाहाकार माजवला. अनेल लोक बेघर झाली आहेत. बचावकार्य राबवले जात आहे. संकट अजूनही संपले नाही. भारताकडून नेपाळला मोठी मदत केली जात आहे. भारताने नेपाळमध्ये बचावकार्य राबवण्याचाही प्रस्ताव दिला. मात्र, तो प्रस्ताव नेपाळने नाकारला. त्यांना फक्त आर्थिक मदत हवी आहे. अमेरिकेनेही नेपाळला मदत करणार असल्याचे म्हटले. हे संकट संपले नसतानाच नेपाळमध्ये अजून एक संकट उभे आहे. चीनच्या सीमेजवळचा एक बॅरिअर लेक कोसळू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा नेपाळमध्ये महाप्रलय होऊ शकतो, असा इशारा चीनकडून देण्यात आला. नेपाळमध्ये बचावकार्य राबवले जात आहे. काही भारतीय पर्यटकही नेपाळमध्ये अडकली आहेत. या पर्यटकांना सुरक्षित काढण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे.

नेपाळमध्ये या पुरामुळे मोठी हानी झाली. पुरात आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला. 1200 हून लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. भारतातील 290 नागरिकांसोबत संपर्क केला जात आहे. मात्र, या नागरिकांसोबत संपर्क होऊ शकत नाही. अजूनही नेपाळमध्ये पूरस्थिती निर्माण आहे. या महापुरात राज्यातील 114 नागरिक अडकले आहेत.

त्यापैकी 53 नागरिक सुखरूप आहेत. मानसरोवर भागत हे लोक सुरस्थित आहेत. नागपूरचे 106 प्रवासी काठमांडूकडे रवाना झाले आहेत. ग्लेशियरचा खालचा भाग तुटून सुमारे 1200 मीटर खाली दरीत कोसळला असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगितले जातंय. ल्हेंदे खोला नदीत हा भाग कोसळला. नेपाळवरील धोका अजूनही टळला नाही. नेपाळपुढे संकट हे कायम आहे.

नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसोबत सतत संपर्क केला जात आहे. काही लोक सुरक्षित हॉटेलमध्ये असल्याचाही माहिती मिळतंय. नेपाळमधील विनाशकारी पुरामुळे अनेक कुटुंबे आपल्या कुटुंबापासून दुरावली आहेत. पुरामध्ये बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक रुग्णालये आणि मृतदेह ओळख केंद्राच्या फेऱ्या मारत आहेत. अनेक कुटुंब या पुरामुळे उद्धवस्थ झाली आहेत. त्यातच आता मृतांचा आकडा पुढे आला. त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे