AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते गौरव
| Updated on: Jul 09, 2025 | 8:20 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शिएंट वेल्वित्शिया मिराबिलिस’ ने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार साल १९९५ पासून सुरु झाला आहे. विशिष्ट सेवा आणि नेतृत्व गुणांचा आदर करण्यासाठी नामिबिया राष्ट्रामार्फत हा पुरस्कार दिला जात आहे.

या पुरस्काराचे नाव वेल्वित्शिया मिराबिलिस नावाच्या एका अत्यंत दुर्लभ आणि प्राचीन वाळवंटी झुडुपावर ठेवण्यात आले आहे. हा दुर्मिळ झाड केवळ नामिबियातच आढळते. या झाड संघर्ष, दीर्घायु आणि स्थायित्वाचे प्रतीक मानले जाते आणि हिच भावना या पुरस्काराच्या माध्यमातून झळकली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. नेटुम्बो नांदी-नदैतवा यांच्या दरम्यान द्वीपक्षीय वार्तालाप झाला. यात भारत आणि नामिबिया संबंधांवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी डिजिटल तंत्र, संरक्षण, सुरक्षा, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि महत्वपूर्ण खनिजे सारख्या क्षेत्रात सहकार्यासंदर्भात विस्ताराने चर्चा केली.

येथे पोस्ट पहा –

पीएम मोदी यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात की आम्ही व्यापार, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात परस्पर संबंधांना आणखी मजबूत करण्यावर चर्चा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रोजेक्ट चीता’ मध्ये नामिबियाच्या वतीने मिळालेल्या सहकार्यासाठी विशेष रुपाने आभार व्यक्त केला आहे.

पीएम मोदी ब्राझीलच्या दौऱ्यानंतर नामिबियात पोहचले आहेत. हा २७ वर्षात कोणा भारतीय पंतप्रधानांचा नामिबियातील हा पहिला दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान पीएम मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष नेटुम्बो नंदी-नदैतवा यांच्याशी चर्चा केली आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'